AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagyaashree Mote: मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा सोशल मीडियावर हॉट अंदाज

काही दिवसांपूर्वीमृत्युंजय मंत्राचा टॅटू काढल्यामुळे तट्रोल झाली होती. त्यावेळी तीम्हणाली होती की माझा टॅटू काढण्याचा हेतू शुद्ध होता यामधून कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता .

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 08, 2022 | 2:12 PM
Share
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रीय असलेली दिसून येते. सोशल मीडियाद्वारे ती स्वतःचे फोटो, व्हिडीओ आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रीय असलेली दिसून येते. सोशल मीडियाद्वारे ती स्वतःचे फोटो, व्हिडीओ आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

1 / 5
भाग्यश्री मोटे रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पडताना दिसून येते.

भाग्यश्री मोटे रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पडताना दिसून येते.

2 / 5
 तिने 'काय रे रास्कला', 'माझ्या बायकोचा प्रियकर' अशा अनेक  मराठी चित्रपटांमध्ये झळकलेली आहे. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे  भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.

3 / 5
भाग्यश्री बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. मात्र  चित्रपट  नेमका कोणता आहे आहे अद्याप कळू शकलेले नाही.

4 / 5
काही दिवसांपूर्वीमृत्युंजय मंत्राचा  टॅटू काढल्यामुळे तट्रोल झाली  होती. त्यावेळी तीम्हणाली   होतीकी   माझा  टॅटू काढण्याचा  हेतू शुद्ध होता यामधून   कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता .

काही दिवसांपूर्वीमृत्युंजय मंत्राचा टॅटू काढल्यामुळे तट्रोल झाली होती. त्यावेळी तीम्हणाली होतीकी माझा टॅटू काढण्याचा हेतू शुद्ध होता यामधून कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता .

5 / 5
Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...