मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर आपल्या स्टाईलचा जलवा दाखवतेय.
1 / 5
ती चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.
2 / 5
आता तिनं काही लेहेंग्यावरील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3 / 5
या लेहेंग्यात ती कमालीची सुंदर दिसतेय. कथ्था लेहेंगा आणि सुंदर फोटोशूट तिचा हा लूक चाहत्यांना घायाळ करतोय.
4 / 5
‘No matter how chaotic it is ,wildflower will spring up from nowhere ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. मस्त डोंगरांमध्ये तिनं हे फोटो क्लिक केले आहेत.