AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sai Tamhankar : मराठीच्या बरोबरीने हिंदी सिनेमा, OTT गाजवणारी सई ताम्हणकर एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

Sai Tamhankar Profile : सई ताम्हणकर हे सध्याच्या घडीला मराठी इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. मालिका नंतर चित्रपट करणाऱ्या सईने आज मराठीच्या बरोबरीने हिंदी सिने सृष्टीतही स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आता OTT प्लॅटफॉर्मवरही सई तितकीच सक्रीय आहे. एका सिनेमासाठी सई किती मानधन घेते?

| Updated on: Jun 20, 2026 | 8:00 AM
Share
मराठी सिनेमातून हिंदी चित्रपट सृष्टीत येऊन नाव कमावणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. सोनाली कुलकर्णी हे नाव सर्वांना माहित आहे.पण अजून एक अभिनेत्री आहे, जिने मराठीत सुरुवात केली. पण हिंदीतही आज नाव कमावतेय. OTT प्लॅटफॉर्म्सवरही तिचा जलवा आहे.

1 / 5
या अभिनेत्रीचं नाव आहे सई ताम्हणकर. सईने आमिर खानच्या चित्रपटात गजनीमध्ये जिया खानच्या मैत्रिणीचा रोल साकारलेला. करिअरच्या सुरुवातीला सईला मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळालेली. रिपोर्ट्सनुसार मराठी सिनेमातील हायेस्ट पेड अभिनेत्रीमध्ये सईचा समावेश होतो. एक चित्रपटासाठी सई जवळपास 25 लाख रुपये मानधन घेते.

2 / 5
सई नेहमीच मराठी चित्रपटात दिसते. पण मध्ये-मध्ये ती बॉलिवूड फिल्मस मध्येही काम करते. सईने वेक अप सिड आणि अघोर सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण हिंदी प्रेक्षकांमध्ये सईला खरी ओळख 2015 साली आलेल्या हंटर चित्रपटामुळे मिळाली. त्यात तिने भाभीचा रोल साकारलेला.

3 / 5
या चित्रपटात गुल्शन देवय्या आणि राधिका आपटे महत्वाच्या भूमिकेत होते. हा एडल्ट कॉमेडी ड्रामा चित्रपट होता. प्रेक्षकांचं लक्ष या चित्रपटाने वेधून घेतलेलं. रिपोर्ट्स नुसार 3 कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 12 कोटी रुपयांची कमाई केली.

4 / 5
सई ताम्हणकरने लव सोनिया, मिमी आणि इंडियन लॉकडाउन सारख्या चित्रपटात काम केलय. OTT प्लॅटफॉर्मवरही ती मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. वे द सीक्रेट ऑफ सील्डर्स, डब्बा कार्टेल, बिंदिया के बाहुबली आणि मटका किंग या वेब सीरीजमध्ये सईने काम केलय.

5 / 5
Follow Us
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा