Photos: कोरोनाचा कहर, तरीही रंगांचा आनंद साजरा, मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून PPE किट घालून होळी उत्सव

उज्जैनमध्ये मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत थेट पीपीई किट घालून होळी साजरी केली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:50 PM, 30 Mar 2021
Photos: कोरोनाचा कहर, तरीही रंगांचा आनंद साजरा, मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून PPE किट घालून होळी उत्सव
आतापर्यंत पीपीई किटमध्ये रुग्णालयात डान्स, गरबा खेळतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. मात्र, पीपीई किट घालून रंग खेळतानाचे हे फोटो आणि व्हिडीओ हटके आहेत.