AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘लाडाच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज’, पाहा मिताली मयेकरचं नवं फोटोशूट

सध्या ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या रुपात मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मिताली मयेकरनं नुकतंच पार पडलेल्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात हटके अंदाजात हजेरी लावली. (Mitali Mayekar's glamorous photos)

VN
VN | Updated on: Mar 20, 2021 | 10:38 AM
Share
सध्या ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या रुपात मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मिताली मयेकरनं नुकतंच पार पडलेल्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात हटके अंदाजात हजेरी लावली.

सध्या ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या रुपात मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मिताली मयेकरनं नुकतंच पार पडलेल्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात हटके अंदाजात हजेरी लावली.

1 / 5
काळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये ती प्रचंड सुंदर, ग्लॅमरस आणि हॉट दिसत होती. तिचा या सोहळ्याचा लूक स्टायलिश शिवानी पाटीलनं साकारला होता.या सोहळ्यात काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत.

2 / 5
मितालीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका ग’, ‘तु माझा सांगाती’, ‘फ्रेशर्स’, ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ या मालिकांमधून मितालीनं चाहत्यांची मनं जिंकली.

3 / 5
नुकतंच मिताली बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत विवाह बंधनात अडकली. दोघांची केमेस्ट्री नेहमीच पाहायला मिळते. शिवाय ही जोडी सगळ्यांची फेवरेटसुद्धा आहे.

नुकतंच मिताली बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत विवाह बंधनात अडकली. दोघांची केमेस्ट्री नेहमीच पाहायला मिळते. शिवाय ही जोडी सगळ्यांची फेवरेटसुद्धा आहे.

4 / 5
लवकरच मिताली अभिनेता सुयश टिळकसोबत ‘Hashtag प्रेम’ या चित्रपटात झळकणार आहे. एका सुंदर आणि अनोख्या प्रवासाची ही कहानी असेल. त्यामुळे यावर्षात मिताली मालिका आणि चित्रपट दोन्ही गोष्टी गाजवणार आहे.

लवकरच मिताली अभिनेता सुयश टिळकसोबत ‘Hashtag प्रेम’ या चित्रपटात झळकणार आहे. एका सुंदर आणि अनोख्या प्रवासाची ही कहानी असेल. त्यामुळे यावर्षात मिताली मालिका आणि चित्रपट दोन्ही गोष्टी गाजवणार आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली