AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Strong Liquor : सर्वात स्ट्राँग दारुचा ब्रँड, दोन झाकण पिली तरी तुफान नशा, नेमकं नाव काय?

या अनोख्या मद्याचे उत्पादन युरोपीय देश पोलंडध्ये घेतले जाते. या मद्यात अल्कोहोलचे प्रामाण तब्बल 96 टक्के असते. म्हणजेच या मद्याच्या एका बॉटलमध्ये अन्य घटकांची मिसळ जवळपास नसतेच.

| Updated on: Jul 12, 2026 | 8:00 PM
Share
या जगात वेगवेगळ्या प्रकारचे विक्रम रचले जातात. तोच विक्रम नंतर कोणीतरून मोडून नवा विक३म रचतं. मद्याच्या दुनियेतही असे अनेक नवनवे विक्रम रचण्यात आलेले आहेत.

या जगात वेगवेगळ्या प्रकारचे विक्रम रचले जातात. तोच विक्रम नंतर कोणीतरून मोडून नवा विक३म रचतं. मद्याच्या दुनियेतही असे अनेक नवनवे विक्रम रचण्यात आलेले आहेत.

1 / 5
 या जगात सार्वाधिक स्टाँग मद्य कोणते, हा विक्रम कोणाच्या नावावर आहे, असे नेहमी विचारले जाते.  या जगात सर्वाधिक नशा देणारे मद्य कोणते असे नेहमीच विचारले जाते. या मद्याचे नाव स्पिरीट रेक्टिफिकोनाव्ही असे आहे.

2 / 5
 या अनोख्या मद्याचे उत्पादन युरोपीय देश पोलंडध्ये घेतले जाते. या मद्यात अल्कोहोलचे प्रामाण तब्बल 96 टक्के असते. म्हणजेच या मद्याच्या एका बॉटलमध्ये अन्य घटकांची मिसळ जवळपास नसतेच.

या अनोख्या मद्याचे उत्पादन युरोपीय देश पोलंडध्ये घेतले जाते. या मद्यात अल्कोहोलचे प्रामाण तब्बल 96 टक्के असते. म्हणजेच या मद्याच्या एका बॉटलमध्ये अन्य घटकांची मिसळ जवळपास नसतेच.

3 / 5
या मद्यामध्ये फक्त अल्कोहोल असते. म्हणूनच जगातील सर्वाधिक अल्कोहोल असणारे मद्य म्हणून हा ब्रँड ओळखला जातो. पाणी किंवा अन्य घटक न मिसळता हे मद्य पिणे शरीरासाठी हानिकारक मानले जाते.

या मद्यामध्ये फक्त अल्कोहोल असते. म्हणूनच जगातील सर्वाधिक अल्कोहोल असणारे मद्य म्हणून हा ब्रँड ओळखला जातो. पाणी किंवा अन्य घटक न मिसळता हे मद्य पिणे शरीरासाठी हानिकारक मानले जाते.

4 / 5
(टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. ही स्टोरी केवळ प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. मद्यप्राशनास प्रोत्साहन देत नाही.)

(टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. ही स्टोरी केवळ प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. मद्यप्राशनास प्रोत्साहन देत नाही.)

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ