मौनी रॉयचा बिकिनीमध्ये जबरदस्त लूक, अभिनेत्रीच्या ‘त्या’ फोटोंवर..
अभिनेत्री मौनी रॉय ही कायमच चर्चेत असते. मौनी रॉयची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मौनी रॉयने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. मौनी रॉय ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. नुकताच मौनी रॉयने खास फोटो शेअर केले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
