Mrunal Thakur :अभिनेत्री मृणाल ठाकूरचा विंटेजलूक सोशल मीडियावर व्हायरल

मृणाल इंडस्ट्रीत राजकुमारी, नूरजहाँ उर्फ ​​सीता या नावाने अधिक लोकप्रिय आहे, टॉलीवूडमधील ही नवीन नावे आहे . 'सीता रामम' चित्रपटातील तिच्या सीतेच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली आहेत.

Aug 18, 2022 | 5:45 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 18, 2022 | 5:45 PM

अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. मृणालने आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवर साडीतील फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
 मृणालने आपल्या अभिनयाने चित्रपसृष्टीत आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटाच्या यशाने तिला स्वतःचा ओळख निर्माण केली आहे. तिचा स्वतःचा असा फॅनफॉलोअरवर आहे.

2 / 5
मृणाल इंडस्ट्रीत राजकुमारी, नूरजहाँ उर्फ ​​सीता या नावाने अधिक लोकप्रिय आहे,  टॉलीवूडमधील ही नवीन नावे आहे .  'सीता रामम' चित्रपटातील तिच्या सीतेच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली आहेत.

मृणाल इंडस्ट्रीत राजकुमारी, नूरजहाँ उर्फ ​​सीता या नावाने अधिक लोकप्रिय आहे, टॉलीवूडमधील ही नवीन नावे आहे . 'सीता रामम' चित्रपटातील तिच्या सीतेच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली आहेत.

3 / 5
 मूळची महाराष्ट्रीयन असलेल्या मृणाल ठाकूरने 2014 मध्ये मराठी चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. नंतर तिने काही बॉलीवूड चित्रपटांमध्येही दिसून आली .

4 / 5
क्रीम रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउज परिधान करून तिने ग्रामोफोनसोबत पोझच्या  विंटेज लुकचे एक शाही फोटो शेअर केले आहेत

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें