AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी बनले भारतातील श्रीमंत व्यक्ती; अदानींच्या संपत्तीत घसरण, अचानक काय घडलं?

मुकेश अंबानी हे भारतातील श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्ती घसरण झाली आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं...

| Updated on: Oct 13, 2026 | 7:41 AM
Share
 फोर्ब्स रियल टाइम बिलियनेयर्सच्या यादीत मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. रिलायन्सचे प्रमुख भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

फोर्ब्स रियल टाइम बिलियनेयर्सच्या यादीत मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. रिलायन्सचे प्रमुख भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

1 / 5
अंबानी यांच्या आघाडीने गौतम अदानी यांची घसरण झाली आहे. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावर एलन मस्क यांचं स्थान कायम आहे. मस्क यांचं नेटवर्क 1.007 ट्रिलियन डॉलर इतकं आहे.

अंबानी यांच्या आघाडीने गौतम अदानी यांची घसरण झाली आहे. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावर एलन मस्क यांचं स्थान कायम आहे. मस्क यांचं नेटवर्क 1.007 ट्रिलियन डॉलर इतकं आहे.

2 / 5
फॉर्ब्सच्या यादीनुसार, मुकेश अंबानी हे जगातील अब्जधीशांच्या यादीत 25 व्या क्रमाकांवर आहे.  त्यांचं नेटवर्थ 78.8 अब्ज डॉलर इतकं आहे. गौतम अदानी यांचं नेटवर्थ हे 74.9 अब्ज डॉलर इतकं आहे.

फॉर्ब्सच्या यादीनुसार, मुकेश अंबानी हे जगातील अब्जधीशांच्या यादीत 25 व्या क्रमाकांवर आहे. त्यांचं नेटवर्थ 78.8 अब्ज डॉलर इतकं आहे. गौतम अदानी यांचं नेटवर्थ हे 74.9 अब्ज डॉलर इतकं आहे.

3 / 5
भारताच्या टॉप-5 अब्जाधीशांच्या यादीत सावित्री जिंदल 36.6 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर जगातील अब्जाधीशांच्या यादीत 64 व्या क्रमांकावर आहे.  लक्ष्मी मित्तल यांची संपत्ती 30.6 अब्ज डॉलर इतकी आहे. तर शिव नाडर यांची संपत्ती ही 27.4 अब्ज डॉलर इतकी आहे.

4 / 5
आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांना मागे टाकत झांग यिमिंग यांनी पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. यिमिंग यांचं नेटवर्थ हे 84 अब्ज डॉलर इतकं आहे. आशियातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या तर अदानी हे तिसऱ्या स्थानावर आहे.

5 / 5
Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?