AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger stock: बाजार घायकुतेला, पण TATA च्या या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांचा भांगडा

Multibagger Stock: आज शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही दणकावून आपटले. डोनाल्ड ट्रम्प हे सारखे बरळत असल्याने बाजाराचा मूड स्वींग होत आहे. अशा वातावरणातही टाटा समूहातील या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

| Updated on: Apr 02, 2026 | 5:26 PM
Share
Tata Chemicals Share: आज बाजाराने पुन्हा गटांगळी खाल्ली. सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार आपटले. गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. इराण युद्ध सुरू झाल्यापासून बाजाराची मनस्थिती चांगली नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. बाजारात तेजी येणे स्वप्न आता दुरापास्त होत आहे. तरीही काही कंपन्या चांगली कामगिरी बजावत आहेत.

1 / 6
टाटा समूहाची कंपनी टाटा केमिकल्सच्या शेअरमध्ये गुरुवारी मोठे तुफान आले. कंपनीचा शेअर तेजीत दिसला. टाटा केमिकल्सचा शेअर गुरुवारी BSE मध्ये इंट्राडे दरम्यान 11 टक्क्यांहून अधिक उसळला. हा शेअर आज 675.95 रुपयांवर पोहचला.

2 / 6
गेल्या दोन दिवसात टाटा केमिकल्सच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. टाटा केमिकल्सच्या शेअरमध्ये थोडावेळ विक्रीचे सत्र दिसून आले. कंपनीचा शेअर 6 महिन्यात 25 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तर या पडत्या काळात या शेअरने मोठी झेप घेतली आहे.

3 / 6
टाटा केमिकल्सच्या शेअरमध्ये 52 आठवड्यातील उच्चांक 1026 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 581.30 रुपये इतकी आहे. बाजाराच्या घसरणीचा फटका अर्थात कंपनीला बसला आहे. कंपनीच्या तिमाही निकालातून ही बाब समोर आली आहे.

4 / 6
Tata Chemicals कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 93 कोटी रुपयांचा तोटा झाला. कंपनीने यापूर्वीच्या तिमाहीत 53 कोटींचा तोटा झाला. डिसेंबर 2025 च्या तिमाहीत कंपनीच्या महसूलात 1.11 टक्क्यांनी घसरून 3550 कोटी रुपयांवर आला होता.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...