AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalbaugcha Raja First Look Photo : लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; पाहा फोटो…

Lalbaugcha Raja First Look : मुंबईत ठिकठिकाणी गणेश चतुर्थीच्या आधीच गणेश मुर्ती आणल्या जातात. लालबागचा राजाही मंडपात विराजमान झाला आहे. गणरायाच्या आमगनाने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पाहा लालबागच्या राजाचा पहिला फोटो..

| Updated on: Sep 16, 2023 | 11:10 AM
Share
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस दिवस उरलेत. सर्वांजण ज्याची उत्सुकतेनं वाट पाहत असतात. त्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन समोर आलं आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस दिवस उरलेत. सर्वांजण ज्याची उत्सुकतेनं वाट पाहत असतात. त्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन समोर आलं आहे.

1 / 5
19 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. तत्पुर्वी लालबागच्या राजाचा पहिला फोटो समोर आला आहे.

19 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. तत्पुर्वी लालबागच्या राजाचा पहिला फोटो समोर आला आहे.

2 / 5
लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर होते. लालबागच्या राजाचं हे रूप पाहून भाविकांमध्ये उत्साह संचारला.

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर होते. लालबागच्या राजाचं हे रूप पाहून भाविकांमध्ये उत्साह संचारला.

3 / 5
लालबागच्या राजाचं हे पहिलं रूप अनेकांनी आपल्या डोळ्यात साठवलं. तर काहींना हा क्षण मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरला नाही.

लालबागच्या राजाचं हे पहिलं रूप अनेकांनी आपल्या डोळ्यात साठवलं. तर काहींना हा क्षण मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरला नाही.

4 / 5
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने हे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने हे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.