वरळीतील माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांचा शिवसेनेत प्रवेश, फोटो व्हायरल

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सदा सरवणकर, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, शिवसेना सचिव सुशांत शेलार, माजी नगरसेवक समाधान सरवणकर, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे तसेच वरळी विभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

| Updated on: Mar 17, 2023 | 3:35 PM
मुंबईतील वरळी विभागातील प्रभाग क्रमांक 197 चे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी आज बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मुंबईतील वरळी विभागातील प्रभाग क्रमांक 197 चे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी आज बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

1 / 5
 वरळी विभागातील अनेक प्रलंबित विकासकामे आणि पुनर्विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत याकरिता शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.

वरळी विभागातील अनेक प्रलंबित विकासकामे आणि पुनर्विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत याकरिता शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.

2 / 5
वरळी विभागातील अनेक झोपडपट्ट्या आजही पुनर्विकासापासून वंचित आहेत.

वरळी विभागातील अनेक झोपडपट्ट्या आजही पुनर्विकासापासून वंचित आहेत.

3 / 5
त्यामुळे आता नव्या दमाने कामाला लागून वरळीमध्ये शिवसेनेला अधिक बळकट करू अशी ग्वाही त्यांनी यासमयी बोलताना दिली.

त्यामुळे आता नव्या दमाने कामाला लागून वरळीमध्ये शिवसेनेला अधिक बळकट करू अशी ग्वाही त्यांनी यासमयी बोलताना दिली.

4 / 5
 यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करताना त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करताना त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.