Munawar Farooqi : मुनावर फारुकी ठरला ‘लॉक अप’ च्या पहिल्या सीझनचा विजेता

लॉक अपच्या रियालिटी शोच्या पहिल्या सिझनमध्ये ट्रॉफीवर मुनव्वरचे नाव कोरले गेले आहे. शो दरम्यान मुनावरने सर्व अडचणींवर मात केली आणि ट्रॉफी जिंकण्यात यश मिळविले .

| Updated on: May 08, 2022 | 10:42 AM
- कंगना राणावतच्या  'लॉकअप' या रियालिटी शोचा मुनावर फारुकी विजेता ठरला आहे. 70 दिवसांच्या कठोर संघर्षानंतर अखेर तो  यशस्वी झाला. या शोमध्ये   सुरुवातीपासूनच मास्टर होता.

- कंगना राणावतच्या 'लॉकअप' या रियालिटी शोचा मुनावर फारुकी विजेता ठरला आहे. 70 दिवसांच्या कठोर संघर्षानंतर अखेर तो यशस्वी झाला. या शोमध्ये सुरुवातीपासूनच मास्टर होता.

1 / 4
 स्टँड-अप कॉमेडियनपासून ते  लॉक-अप विजेत्यापर्यंत, मुनावरने खूप मोठा पल्ला गाठला आहे. लॉकअप या शोमध्ये प्रवेश करताच मुनावरने आपली खरी बाजू प्रेक्षकांच्या समोर आणली.

स्टँड-अप कॉमेडियनपासून ते लॉक-अप विजेत्यापर्यंत, मुनावरने खूप मोठा पल्ला गाठला आहे. लॉकअप या शोमध्ये प्रवेश करताच मुनावरने आपली खरी बाजू प्रेक्षकांच्या समोर आणली.

2 / 4
या शोमध्ये मुनावरने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक धक्कादायक खुलासा केले.  शोची ट्रॉफी जिंकण्यासोबतच मुनावरने लाखो लोकांची मनेही जिंकली आहेत.

या शोमध्ये मुनावरने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक धक्कादायक खुलासा केले. शोची ट्रॉफी जिंकण्यासोबतच मुनावरने लाखो लोकांची मनेही जिंकली आहेत.

3 / 4
या शोच्या बक्षिसाचे स्वरूप  ट्रॉफी ,  20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एर्टिगा कार आणि इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी असे आहे. विजयी झाल्यानंतर मुनावर फारुकीने आयोजक ,व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

या शोच्या बक्षिसाचे स्वरूप ट्रॉफी , 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एर्टिगा कार आणि इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी असे आहे. विजयी झाल्यानंतर मुनावर फारुकीने आयोजक ,व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.