AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंकिता लोखंडेवर मुनव्वर फारूकी याने केले थेट ‘हे’ गंभीर आरोप

बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे हे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 ची एक क्रेझ नक्कीच आहे. मात्र, अजूनही बिग बॉस 17 ला म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाही. बिग बॉस 17 मध्ये मोठे वाद होताना दिसत आहेत. आज बिग बॉस 17 च्या घरात विकेंडचा वार हा पार पडेल.

| Updated on: Dec 08, 2023 | 11:47 AM
Share
बिग बॉस 17 च्या घरात काही मोठे हंगामे होताना दिसत आहेत. आता नुकताच बिग बॉस 17 च्या घरात एक टास्क पार पडल्याचे बघायला मिळतंय. यावेळी अंकिता लोखंडे हिचा खरा चेहरा मुनव्वर याने दाखवला.

बिग बॉस 17 च्या घरात काही मोठे हंगामे होताना दिसत आहेत. आता नुकताच बिग बॉस 17 च्या घरात एक टास्क पार पडल्याचे बघायला मिळतंय. यावेळी अंकिता लोखंडे हिचा खरा चेहरा मुनव्वर याने दाखवला.

1 / 5
अंकिता लोखंडे हिच्याबद्दल बोलताना मुनव्वर फारूकी म्हणाला की, अंकिता लोखंडे ही नेहमीच चांगले बनण्याचा प्रयत्न करते. परंतू मला हे फेक वाटते.

अंकिता लोखंडे हिच्याबद्दल बोलताना मुनव्वर फारूकी म्हणाला की, अंकिता लोखंडे ही नेहमीच चांगले बनण्याचा प्रयत्न करते. परंतू मला हे फेक वाटते.

2 / 5
बॅलेंस पर्सनॅलिटी अंकिता लोखंडे असल्याचे देखील मुनव्वर फारूकी याने म्हटले. थेट अंकिता लोखंडे हिला फेक म्हणताना मुनव्वर फारूकी हा दिसला आहे.

बॅलेंस पर्सनॅलिटी अंकिता लोखंडे असल्याचे देखील मुनव्वर फारूकी याने म्हटले. थेट अंकिता लोखंडे हिला फेक म्हणताना मुनव्वर फारूकी हा दिसला आहे.

3 / 5
मुनव्वर फारूकी आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये चांगली मैत्री ही बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाली. मात्र, आता त्यांच्यामध्ये वाद होताना दिसत आहेत.

मुनव्वर फारूकी आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये चांगली मैत्री ही बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाली. मात्र, आता त्यांच्यामध्ये वाद होताना दिसत आहेत.

4 / 5
मुनव्वर फारूकी याला बिग बाॅस 17 चा विजेता म्हणून बघितले जाते. विशेष म्हणजो तो धमाकेदार गेम खेळताना बिग बाॅस 17 च्या घरात दिसत आहे.

मुनव्वर फारूकी याला बिग बाॅस 17 चा विजेता म्हणून बघितले जाते. विशेष म्हणजो तो धमाकेदार गेम खेळताना बिग बाॅस 17 च्या घरात दिसत आहे.

5 / 5
Follow Us
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या
Dipali Sayyed : रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या....
पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप...
Pune : पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं होतं?
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ...
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ, अजित पवारांच्या पुतळ्याचेही करणार अनावरण!
रुपाली चाकणकरांच्या नाव फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमक
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं?
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या...
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या, 'साडी नेसायला...
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्ते
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधव...
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधवांच्या यशोगाथेतून उलगडला विकासाचा प्रवास