‘तिच्यापेक्षा तंबाखू-दारू बरी’, फिटनेस फ्रिक नागा चैतन्यच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
नागा चैतन्य सध्या त्याच्या 'थांडेल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच्या एका पॉडकास्टमध्ये नागा चैतन्यने फिटनेसबाबत सांगताना असं काही वक्तव्य केलं की सर्वांनाच आश्चर्य वाटलं. नागा चैतन्य याने म्हटलं की "तिच्यापेक्षा दारू आणि तंबाखू बरी" असं वक्तव्य त्याने केलं आहे. सध्या त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे.

1 / 11

2 / 11

3 / 11

4 / 11

5 / 11

6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

'शोले'मधील सांभाशी आहे रवीनाची लेक राशा थडानीचे खास नाते?

आमिर खान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय या शहरात

आलिया भट्टची सर्वात मोठी फ्लॉप फिल्म माहितीये? बॉक्स ऑफिसवर होती अत्यंत वाईट अवस्था

Aamir Khan : वयाच्या 60 व्या वर्षी गौरीच्या प्रेमात पडलेला भुवन कुठल्या गावचा आहे, तुम्हाला माहित आहे का?

'बिग बॉस मराठी 3' फेम जय दुधाणेनं दिली प्रेमाची कबुली

डीप नेक, हाय स्लीट ड्रेसमध्ये छाया कदमचा सुपरहॉट अंदाज; नेटकरी थक्क!