AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 11 वर्षानंतरही ही अभिनेत्री झाली नाही आई, थेट सांगितलं कारण, ऐकून..

टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री जी लग्नानंतर 11 वर्षे होऊन देखील झाली नाही आई. अभिनेत्रीने स्वत: सांगितलं आई न होण्यामागचं कारण.

| Updated on: Jul 30, 2026 | 6:10 PM
Share
टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री नारायणी शास्त्रीने आई न होण्याच्या तिच्या निर्णयामागचं कारण स्पष्ट करत मातृत्वाबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री नारायणी शास्त्रीने आई न होण्याच्या तिच्या निर्णयामागचं कारण स्पष्ट करत मातृत्वाबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

1 / 5
नुकत्याच एका मुलाखतीत तिने सांगितलं की, केवळ मूल जन्माला घालण्यासाठी मूल होऊ देणं योग्य नाही. त्यापेक्षा योग्य संगोपनाची जबाबदारी स्वीकारता येत नसेल तर मूल न होणंच अधिक योग्य असल्याचं तिचं मत आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत तिने सांगितलं की, केवळ मूल जन्माला घालण्यासाठी मूल होऊ देणं योग्य नाही. त्यापेक्षा योग्य संगोपनाची जबाबदारी स्वीकारता येत नसेल तर मूल न होणंच अधिक योग्य असल्याचं तिचं मत आहे.

2 / 5
नारायणीने 2015 मध्ये स्टीव्हन ग्रेवरसोबत गुपचूप लग्न केलं. लग्नानंतर अनेक वर्षे उलटूनही ती आई झालेली नाही. याबाबत बोलताना ती म्हणाली की, मुलांचं संगोपन ही अत्यंत मोठी जबाबदारी आहे. जर तिने मूल जन्माला घातलं तर त्याच्या संगोपनासाठी स्वतःने 24 तास त्याच्यासोबत राहावं अशी तिची इच्छा आहे.

3 / 5
तिने पुढे सांगितलं की, तिला तिचं अभिनयाचं काम खूप आवडतं आणि ती प्रत्येक काम 100 टक्के मनापासून करते. त्यामुळे करिअर आणि मुलाची जबाबदारी या दोन्ही गोष्टींमध्ये तडजोड करायची तिची इच्छा नाही.

तिने पुढे सांगितलं की, तिला तिचं अभिनयाचं काम खूप आवडतं आणि ती प्रत्येक काम 100 टक्के मनापासून करते. त्यामुळे करिअर आणि मुलाची जबाबदारी या दोन्ही गोष्टींमध्ये तडजोड करायची तिची इच्छा नाही.

4 / 5
मुलाच्या आयुष्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, म्हणूनच आपण आई न होण्याचा निर्णय घेतल्याचं नारायणी शास्त्रीने स्पष्ट केलं.

मुलाच्या आयुष्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, म्हणूनच आपण आई न होण्याचा निर्णय घेतल्याचं नारायणी शास्त्रीने स्पष्ट केलं.

5 / 5
Follow Us
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...