AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawazuddin Siddiqui | पत्नीसोबत वाद सुरू असतानाच नवाजुद्दीन सिद्दीकी याने केले मोठे भाष्य, थेट म्हणाला, खरे प्रेम हे फक्त…

बाॅलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर काही गंभीर आरोप हे केले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

| Updated on: May 27, 2023 | 4:44 PM
Share
नवाजुद्दीन सिद्दीकी याचा नुकताच जोगीरा सा रा रा हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना नवाजुद्दीन सिद्दीकी हा दिसला. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे.

1 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने लव्ह लाईफबद्दल मोठे भाष्य केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, आयुष्यात प्रेम हे अत्यंत महत्वाचे आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने लव्ह लाईफबद्दल मोठे भाष्य केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, आयुष्यात प्रेम हे अत्यंत महत्वाचे आहे.

2 / 5
Nawazuddin Siddiqui | पत्नीसोबत वाद सुरू असतानाच नवाजुद्दीन सिद्दीकी याने केले मोठे भाष्य, थेट म्हणाला, खरे प्रेम हे फक्त…

3 / 5
मोठ्या शहरांमध्ये प्रेम म्हणजे फक्त तडजोड आहे. छोट्या शहरात प्रेम करणारे कधीच कोणाला घाबरत देखील नाहीत. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद बघायला मिळतोय.

मोठ्या शहरांमध्ये प्रेम म्हणजे फक्त तडजोड आहे. छोट्या शहरात प्रेम करणारे कधीच कोणाला घाबरत देखील नाहीत. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद बघायला मिळतोय.

4 / 5
नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर काही गंभीर आरोप हे केले आहेत. आलिया ही दुबईवरून भारतामध्ये देखील आली होती. यांचा वाद थेट कोर्टात पोहचलाय.

नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर काही गंभीर आरोप हे केले आहेत. आलिया ही दुबईवरून भारतामध्ये देखील आली होती. यांचा वाद थेट कोर्टात पोहचलाय.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा