AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : नेहा कक्करचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय. (Neha Kakkar's amazing photos)

VN
VN | Updated on: Mar 10, 2021 | 6:04 PM
Share
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होते.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होते.

1 / 6
आता नेहानं मस्त निळ्या रंगाच्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

आता नेहानं मस्त निळ्या रंगाच्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

2 / 6
नेहा सध्या ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमासाठी परिक्षकाची भूमिका साकारतेय.

नेहा सध्या ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमासाठी परिक्षकाची भूमिका साकारतेय.

3 / 6
‘इंडियन आयडल’च्या सेटवर नेहा धमाल करताना दिसतेय.

‘इंडियन आयडल’च्या सेटवर नेहा धमाल करताना दिसतेय.

4 / 6
नेहा आणि रोहनप्रीतची जोडी सध्या सोशल मीडियावर कपल गोल्स देत आहे. या दोघांचे हे फोटोसुद्धा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

नेहा आणि रोहनप्रीतची जोडी सध्या सोशल मीडियावर कपल गोल्स देत आहे. या दोघांचे हे फोटोसुद्धा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

5 / 6
नेहा कक्कर - नेहा कक्करनं तिच्या क्यूटनेसमुळे, प्रेमळ स्वभावामुळे आणि आवाजानं लोकांची मनं जिंकली आहेत. बर्‍याच संघर्षानंतर तिला हे स्थान मिळालं असून आता चाहत्यांनीही तिच्यावर प्रेमाची उधळण केली आहे. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सविषयी बोलायचं झालं तर तिचे 52.9 दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

6 / 6
Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल