Photo : नेहा कक्करची ऑन सेट धमाल, फोटो पाहिलेत ?

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होते. आता नेहानं मस्त फोटोशूट केलं आहे. (Neha Kakkar's on set fun)

Mar 18, 2021 | 1:25 PM
VN

|

Mar 18, 2021 | 1:25 PM

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होते. आता नेहानं मस्त फोटोशूट केलं आहे.

1 / 5
नेहा एक उत्तम बॉलिवूड सिंगर आहे. ती सध्या ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमासाठी परिक्षकाची भूमिका साकारतेय.

2 / 5
नेहा ‘इंडियन आयडल’च्या सेटवर नेहमीच धमाल करताना दिसते. नेहा कक्कर - नेहा कक्करनं तिच्या क्यूटनेसमुळे, प्रेमळ स्वभावामुळे आणि आवाजानं लोकांची मनं जिंकली आहेत. बर्‍याच संघर्षानंतर तिला हे स्थान मिळालं असून आता चाहत्यांनीही तिच्यावर प्रेमाची उधळण केली आहे.

3 / 5
इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सविषयी बोलायचं झालं तर तिचे 52.9 दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. नेहाला नेहमी सोशल मीडियावर प्रेम मिळतं मात्र अनेकदा तिला ट्रोलही करण्यात येतं. मात्र आता नेहाचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

4 / 5
नेहा पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत लग्न बंधनात अजकली आहे. हे दोघं एका शूट दरम्यात भेटले आणि नंतर ते प्रेमात पडले असं नेहानं काही मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें