मधासोबत हे पदार्थ कधीच खाऊ नका, शरीरास होईल मोठा तोटा
मधाचा वापर आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो. मधामुळे आपल्या थंडीत उष्णता मिळते. तसेच आपल्या जखमा देखील बऱ्या होण्यास मदत मिळते. मध हे रोगजंतूनाशक आहे. मधाने गळ्याचे इन्फेक्शन दूर होते. आणि खोकला कमी होतो. पंरतू मधाचा वापर करताना या खालील अन्नपदार्थांचा त्याच्या सोबत एकत्र वापर करणे धोक्याचे असते. त्यामुळे मधाचे औषधी गुण तर लागू होतच नाहीत, परंतू शरीरास अन्य अपाय होण्याची जादा शक्यता असते. त्यामुळे मधाचा वापर करताना सावध राहीले पाहीजे...
Most Read Stories