Chanakya Niti | या 4 गोष्टींना चुकूनही पायाने स्पर्श करु नका, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल…

चाणक्या नीतीच्या 7व्या अध्यायामध्ये आचार्य चाणक्य यांनी आपण आयुष्यात कोणत्या गोष्टींचा सन्मान करायला हवा या संदर्भात महिती दिली आहे. यामध्ये आचार्य चाणक्यांनी आपण कोणत्या गोष्टींना पाय लावू नये याबद्दल माहीती दिली आहे नाहीतर आपण पापाचे धनी होतो.चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Dec 03, 2021 | 9:10 AM
अग्नीच्या शोधामुळे माणसाने खूप प्रगती केली. माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात अग्नीला विषेश महत्त्व प्राप्त झाले. शास्त्रात तर अग्नीला देवाचा दर्जा दिला आहे. आजही कोणतेही शुभ काम कराण्या आधी  यज्ञाद्वारे शुद्धी केली जाते. अशा स्थितीत अग्नी अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणूनच अग्नीला कधीही पाय लावू नये. अग्नीचा अपमान करणे हा देवतांचाअपमान मानला जातो. दुसरीकडे, आग भयंकर असेल तर ती कोणालाही नष्ट करू शकते. म्हणून अग्नी पासून दोन हात लांब राहणंच योग्य.

1 / 4
शास्त्रात गुरु आणि ब्राह्मण हे आदरणीय मानले गेले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळते. त्यांच्या चरणांना स्पर्श करून  तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता. त्यांच्यावर पाय किंवा लाथ मारण्याची चुक कधीही करु नका. हा त्यांचा अपमान मानला जातो.

2 / 4
शास्त्रात मुलीला देवीचे रूप मानले आहे. त्याचबरोबर लहान मुले यांना भगवंताचे रूप म्हटले जाते. याशिवाय ज्येष्ठांना आदरणीय मानले जाते. त्यामुळे त्यांचा आदर करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना लाथ किंवा पाय मारण्याची चुक करू नका यामुळे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतात.

3 / 4
हिंदू धर्मात गाईला पूजनीय मानले गेले आहे. गायीमध्ये ३३  कोटी  देव असतात अशी मान्यता आहे. पुराणातील देवांच्या चित्रांमध्ये आपल्याला गोमाता पाहायला मिळते. त्यामुळे तील  पाय मारणे म्हणजे देवांचा अपमान करण्यासारखे आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.