AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकच नंबर! 5 महिन्यांच्या मेहतनीनंतर तयार झालेली नीता अंबानींची रॉयल साडी, 600 वर्षे जुनं कनेक्शन वाचून अचंबित व्हाल!

स्वदेशच्या वर्धापनदिनानिमित्त नीता अंबानी यांनी खास पारंपरिक साडी परिधान केली. त्यांच्या या शाही लुकमध्ये जुन्या कोटी ब्लाउजचा वापर करण्यात आला असून, त्यांची स्टाइल सध्या चर्चेत आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 8:55 PM
Share
नीता अंबानी यांनी मॅजेंटा आणि सोनेरी रंगाची आशावली सिल्क साडी नेसली. ही साडी गुजरातच्या पारंपरिक विणकाम कलेचे उदाहरण आहे. मनीष मल्होत्रा यांनी स्वदेशसोबत मिळून ही साडी तयार केली.

नीता अंबानी यांनी मॅजेंटा आणि सोनेरी रंगाची आशावली सिल्क साडी नेसली. ही साडी गुजरातच्या पारंपरिक विणकाम कलेचे उदाहरण आहे. मनीष मल्होत्रा यांनी स्वदेशसोबत मिळून ही साडी तयार केली.

1 / 5
मास्टर विणकर परेश पटेल आणि मुस्तेक यांनी पारंपरिक पिट लूमवर साडी विणली. तिच्यावर फुलदाणी, ट्री ऑफ लाइफ आणि आकर्षक नक्षीकाम आहे. जरीच्या धाग्यांमुळे साडीला शाही स्वरूप मिळाले.

मास्टर विणकर परेश पटेल आणि मुस्तेक यांनी पारंपरिक पिट लूमवर साडी विणली. तिच्यावर फुलदाणी, ट्री ऑफ लाइफ आणि आकर्षक नक्षीकाम आहे. जरीच्या धाग्यांमुळे साडीला शाही स्वरूप मिळाले.

2 / 5
या लुकसाठी नीता अंबानी यांच्या जुन्या वेल्वेट कोटीपासून प्रेरणा घेण्यात आली. ब्लाउजवर सोनेरी धाग्यांनी सुंदर भरतकाम केले आहे. त्यामुळे त्यांच्या पोशाखाला विंटेज आणि रॉयल लुक मिळाला.

या लुकसाठी नीता अंबानी यांच्या जुन्या वेल्वेट कोटीपासून प्रेरणा घेण्यात आली. ब्लाउजवर सोनेरी धाग्यांनी सुंदर भरतकाम केले आहे. त्यामुळे त्यांच्या पोशाखाला विंटेज आणि रॉयल लुक मिळाला.

3 / 5
नीता यांनी रुबीचा मल्टिलेअर नेकलेस आणि डायमंडचे कानातले घातले. रुबीच्या बांगड्या आणि अंगठीने लुक अधिक आकर्षक केला. साडीच्या पारंपरिक शैलीला दागिन्यांची सुंदर साथ मिळाली.

नीता यांनी रुबीचा मल्टिलेअर नेकलेस आणि डायमंडचे कानातले घातले. रुबीच्या बांगड्या आणि अंगठीने लुक अधिक आकर्षक केला. साडीच्या पारंपरिक शैलीला दागिन्यांची सुंदर साथ मिळाली.

4 / 5
लहानशी टिकली आणि सॉफ्ट मेकअपने त्यांनी लुक पूर्ण केला. केसांचा अंबाडा बांधून त्यात पांढरी फुले माळली. पारंपरिक साडी आणि आधुनिक स्टाइलचा हा मिलाफ लक्षवेधी ठरला.

लहानशी टिकली आणि सॉफ्ट मेकअपने त्यांनी लुक पूर्ण केला. केसांचा अंबाडा बांधून त्यात पांढरी फुले माळली. पारंपरिक साडी आणि आधुनिक स्टाइलचा हा मिलाफ लक्षवेधी ठरला.

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान