हसताय ना? हसत रहा…त्याने काय होतं तेही वाचा!

हसण्याने मेंदूवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होतो. खूप हसल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. वयानुसार तरुण दिसायचं असेल तर मोकळेपणाने हसणं फार गरजेचं आहे. आयुष्यात बराच काळ तरुण दिसण्यासाठी हसत राहा.

| Updated on: May 16, 2023 | 3:11 PM
तंदुरुस्त शरीरासाठी लोक आहार आणि व्यायामाकडे विशेष लक्ष देतात. पण तुम्हाला माहित आहे का की या सगळ्याच्या पलीकडे मोकळेपणाने हसणे देखील तुम्हाला निरोगी ठेवू शकते. खरं तर हसण्याने तुमची फुफ्फुसे मजबूत होतात. तसेच रक्ताभिसरणही योग्य होते. इतकंच नाही तर मनमोकळेपणाने हसत अनेक गंभीर आजार शरीरापासून दूर राहतात.

1 / 6
तज्ञांचे मत आहे की हसण्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून अनेक प्रकारची रसायने बाहेर पडतात, जी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असतात. हसण्याने मेंदूवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होतो. खूप हसल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

2 / 6
वयानुसार तरुण दिसायचं असेल तर मोकळेपणाने हसणं फार गरजेचं आहे. आयुष्यात बराच काळ तरुण दिसण्यासाठी हसत राहा. यामुळे चेहऱ्याचे १५ स्नायू एकत्र काम करतात, ज्यामुळे चेहऱ्याकडे रक्ताचा प्रभाव वाढतो आणि व्यक्ती तरुण दिसते.

3 / 6
काही लोकांना हसायला आवडतं आणि ते हसतही राहतात. याचा विशेष फायदा होतो म्हणजेच तुमचा बीपी नियंत्रणात राहतो. मोकळेपणाने हसण्याने रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. तसेच, यामुळे व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.

4 / 6
Amit shah

Amit shah

5 / 6
डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.

डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.