1/5

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत.
2/5

दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.
3/5

आता प्रदीपनं त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
4/5

हे दोघं आता लग्नानंतर फिरायला निघालेत. दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरील हे फोटो आहेत.
5/5

या फोटोमध्ये दोघांनीही निऑन रंगाचे हटके कपडे परिधान केले आहेत.