AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटीलसोबत काम केल्यानंतर ओंकार राऊतची नवीन पोस्ट, कॅप्शनची होतेय प्रचंड चर्चा

गौतमी पाटील सध्या तिच्या डान्समुळे नेहमी चर्चेत असते. अशातच आता तिने लग्नात घेतलेल्या उखाण्यानंतर ती पुन्हा एका नवीन फोटोमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Feb 22, 2026 | 12:46 PM
Share
Gautami Patil : महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार राऊत सध्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आला आहे. यामागचं खास कारण म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यासोबत केलेलं त्याचं आकर्षक फोटोशूट आणि त्यांचं ताजं गाणं.

1 / 5
ओंकार आणि गौतमी यांचं गच्ची हे नवं गाणं अलीकडेच सारेगामा मराठीच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालं आहे. रिलीज होताच या गाण्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा निर्माण केली आहे.

ओंकार आणि गौतमी यांचं गच्ची हे नवं गाणं अलीकडेच सारेगामा मराठीच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालं आहे. रिलीज होताच या गाण्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा निर्माण केली आहे.

2 / 5
गाण्यातील दोघांची केमिस्ट्री, आकर्षक लोकेशन्स आणि हटके स्टाइल चाहत्यांना विशेष भावली आहे. गाण्याच्या निमित्ताने ओंकार आणि गौतमी यांनी एक खास फोटोशूटही केलं आहे.

गाण्यातील दोघांची केमिस्ट्री, आकर्षक लोकेशन्स आणि हटके स्टाइल चाहत्यांना विशेष भावली आहे. गाण्याच्या निमित्ताने ओंकार आणि गौतमी यांनी एक खास फोटोशूटही केलं आहे.

3 / 5
हे फोटो ओंकारने आपल्या सोशल मीडियावर शेअर करत गौतमीचं कौतुक केलं. ज्यामध्ये तो म्हणाला की, 'तुझ्याबरोबर काम करून खरंच खूप मजा आली!!' अशा शब्दांत त्याने आपला अनुभव व्यक्त केला. चाहत्यांनीही या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

4 / 5
या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान गौतमी पाटीलने घेतलेला उखाणा सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ती म्हणाली, 'ना वायफाय… ना इंटरनेट… गच्चीवर झाली आमची पहिली भेट… ओंकार रावांचं नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट…' गौतमीच्या या हटके अंदाजामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ