AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावत्र भावासोबत पहिलं लग्न, मग जावयासमोर दुसरं लग्न, कोण आहे ती मुस्लिम अभिनेत्री?

फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी छोट्यावयात लग्न केलं. वेळेबरोबर त्याचं करिअर घडलं, पण नातं टिकू शकलं नाही. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने सावत्र भावासोबत लग्न केलं. त्याच्यापासून एक मुलगी झाली. मग जावयासमोर दुसरं लग्न केलं.

| Updated on: Aug 21, 2025 | 5:02 PM
Share
असे अनेक स्टार्स आहेत, ज्याचं खूप लहान वयात लग्न झालं. त्यातले अनेक कलाकार आज आनंदात जगत आहेत. काही नाती संपुष्टात आली आहेत. ज्या पाकिस्तानी अभिनेत्रीबद्दल बोलतोय, तिचं पहिलं लग्न 1997 साली सावत्र भावासोबत झालं. त्यासाठी अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

1 / 5
पाकिस्तानी फिल्ड इंडस्ट्रीतील ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने विवाहानंतर 13 वर्षांनी पहिल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2009 साली नवऱ्याला घटस्फोट दिला. वयाच्या 51 व्या वर्षी बिझनेसमॅनसोबत दुसरा निकाह केला. तिनेच सांगितलेलं की, मुलीच्या सासरकडचे माझ्या लग्नाला आलेले.

2 / 5
पाकिस्तानी अभिनेत्री जवेरिया अब्बासी बद्दल आपण बोलतोय. तिने स्वत:च्याच सावत्र भावासोबत लग्न केलं. जवेरियाच्या आईने ज्या व्यक्तीसोबत लग्न केलेलं, त्याना आधीपासून एक मुलगा होता. त्याचं नाव होतं शमून अब्बासी.  जवेरिया अब्बासीने वयाच्या 17 व्या वर्षी निकाह केला. एका रिपोर्टनुसार कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी तिने हा निकाह केलेला.

3 / 5
जवेरिया अब्बासीला पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे. मुलीचं नाव Anzela आहे. ती सुद्धा अभिनेत्री आहे. Anzela च सुद्धा लग्न झालय. जवेरियाने दुसरा निकाह केला, त्यावेळी तिचा जवाई लग्नलाा हजर होता. मुलीच्या सासरकडचे सुद्धा आलेले.

4 / 5
जवेरिया अब्बासीने ज्याच्याशी दुसरं लग्न केलं तो बिझनेसमॅन आहे. तो आधी जवेरियाला ओळखत नव्हता. गुगलच्या माध्यमातून जवेरियाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जेवरियाच्या नवऱ्याला लोक हिंदू समजलेले. त्यावर तिने स्पष्टीकरण दिलेले. तिच्या दुसऱ्या नवऱ्याच नाव अदील आहे.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा