किलर लूक, किलर स्टाईल! पलक तिवारीचे फोटो बघून चाहते घायाळ
पलक तिवारीला तिच्या लूकमध्ये प्रयोग कसे करायचे हे चांगलंच माहित आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि नवनवीन लूक दाखवत असते. चाहत्यांनाही तिचा फॅशन सेन्स प्रचंड आवडतो. चला तुम्हाला पलक तिवारीचे काही निवडक लूक दाखवतो, तिचे हे लूक तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात अंमलात आणू शकता.
Most Read Stories