AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पानफुटीची पाने गुणकारी, या 5 आजारांवर रामबाण उपाय, खाताच फरक जाणवतो…

आयुर्वेदात पानफुटी वनस्पतीचे सेवन केल्याने अनेक आजार बरे होतात असे म्हटले आहे. त्यात मुळव्याधापासून ते युरिन स्टोनचा समावेश आहे.

| Updated on: Aug 25, 2026 | 9:25 PM
Share
 जर तुम्ही युरिन स्टोनने त्रस्त असाल तर ही पान फुटीची पाने मुत्राशय आणि किडनीत अडकलेले खडे लघवीच्या वाटे बाहेर काढते. त्यामुळे आयुर्वेदात यास पाषाण भेद म्हटले जाते.

जर तुम्ही युरिन स्टोनने त्रस्त असाल तर ही पान फुटीची पाने मुत्राशय आणि किडनीत अडकलेले खडे लघवीच्या वाटे बाहेर काढते. त्यामुळे आयुर्वेदात यास पाषाण भेद म्हटले जाते.

1 / 5
जर तुम्ही बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या अन्य विकाराने त्रस्त असाल तर पानफुटीची पाने खाल्ल्यास पोटातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकून पोट शुद्ध करते.

जर तुम्ही बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या अन्य विकाराने त्रस्त असाल तर पानफुटीची पाने खाल्ल्यास पोटातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकून पोट शुद्ध करते.

2 / 5
पान फुटीच्या पानांचा रसाचे सेवन करणे देखील चांगले फायदेमंद असते. जर तुम्हाला मुळव्याध  झाला असेल तरी देखील पानफुटीचा रसाचा यावर फायदा होतो.

पान फुटीच्या पानांचा रसाचे सेवन करणे देखील चांगले फायदेमंद असते. जर तुम्हाला मुळव्याध झाला असेल तरी देखील पानफुटीचा रसाचा यावर फायदा होतो.

3 / 5
पान फुटीच्या पानांचा लेप बनवून खाजेच्या जागी, रॅशेस किंवा जखमेच्या जागी लावल्याने खाजेपासून आराम मिळतो.

पान फुटीच्या पानांचा लेप बनवून खाजेच्या जागी, रॅशेस किंवा जखमेच्या जागी लावल्याने खाजेपासून आराम मिळतो.

4 / 5
पान फुटीच्या पानांना उकळून याचा काढा प्यायल्याने वेजाईन इन्फेक्शन पासून दिलासा मिळतो.

पान फुटीच्या पानांना उकळून याचा काढा प्यायल्याने वेजाईन इन्फेक्शन पासून दिलासा मिळतो.

5 / 5
Follow Us
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...