Karwa Chauth 2023 | परिणीती चोप्रा साठी पहिला करवा चौथ! बघा सेलिब्रिटीजचे फोटो…

संपूर्ण भारतात करवा चौथ साजरा केला जातो. कुठल्याही स्त्री साठी अत्यंत खास मानला जाणारा हा सण. मग यात सेलिब्रिटीज कशा मागे राहतील? परिणीतीपासून काजल अग्रवालपर्यंत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी करवा चौथला हातावर मेहंदी काढलीये. फोटोंमध्ये पाहा स्टार्सच्या बेस्ट मेहंदी डिझाइन्स.

| Updated on: Nov 01, 2023 | 11:48 PM
परिणीती चोप्रा, काजल अग्रवाल सह अनेक स्टार्सनी करवा चौथच्या सेलिब्रेशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. या स्टार्सनी आपल्या हातावर मेहंदी काढलीये त्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

परिणीती चोप्रा, काजल अग्रवाल सह अनेक स्टार्सनी करवा चौथच्या सेलिब्रेशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. या स्टार्सनी आपल्या हातावर मेहंदी काढलीये त्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

1 / 5
परिणीती चोप्रा : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि 'आप'चे नेते राघव चड्ढा यांनी नुकतेच लग्न गाठ बांधली. अभिनेत्रीचा हा पहिलाच करवा चौथ असून तो ती एका वेगळ्या स्टाईलमध्ये सेलिब्रेट करत आहे. राघवच्या नावाने अभिनेत्रीने लावलेल्या मेहंदीचे डिझाइन अतिशय अनोखे आहे. त्यात मुलगी दिसत आहे.

2 / 5
अभिनेत्री काजल अग्रवालने इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात ती तिची मेहंदी डिझाइन दाखवताना दिसत आहे. या फोटोत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. काजलने साधी मेहंदी लावली आहे..

अभिनेत्री काजल अग्रवालने इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात ती तिची मेहंदी डिझाइन दाखवताना दिसत आहे. या फोटोत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. काजलने साधी मेहंदी लावली आहे..

3 / 5
महीप कपूर : संजय कपूरची पत्नी महीप कपूरनेही हातावर मेहंदी काढलीये. महीपने बारीक डिझाइन असलेली मेहंदी हातावर काढलीये.

महीप कपूर : संजय कपूरची पत्नी महीप कपूरनेही हातावर मेहंदी काढलीये. महीपने बारीक डिझाइन असलेली मेहंदी हातावर काढलीये.

4 / 5
अभिनेत्री देबिना बॅनर्जी आपल्या देसी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. करवा चौथला ही अभिनेत्री मेहंदी लावताना दिसली. देबिनाने गुलाबी रंगाचा सूट परिधान केला असून ती खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री देबिना बॅनर्जी आपल्या देसी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. करवा चौथला ही अभिनेत्री मेहंदी लावताना दिसली. देबिनाने गुलाबी रंगाचा सूट परिधान केला असून ती खूपच सुंदर दिसत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
जरांगे पाटलांनी स्वतःच्याच अटकेची व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
जरांगे पाटलांनी स्वतःच्याच अटकेची व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?.
राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसपेक्षा किती जागांवर आघाडी?
राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसपेक्षा किती जागांवर आघाडी?.
छत्तीसगडमध्ये चुरस कायम, काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर
छत्तीसगडमध्ये चुरस कायम, काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर.
तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं BRS चं स्वप्न भंगणार? कॉंग्रेसला अच्छे दिन?
तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं BRS चं स्वप्न भंगणार? कॉंग्रेसला अच्छे दिन?.
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.