‘2018 पासून आम्ही…’; नीरजसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांवर मनु भाकरचा मोठा खुलासा

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज आणि मनुचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेले पाहायला मिळाले होते. त्यामुळ नेटकऱ्यांनी दोघे लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. नीरज चोप्रासोबत नाव जोडलं गेल्यावर ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या मनु भाकर हिने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Aug 15, 2024 | 4:46 PM
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नीरज चोप्रा याने रौप्य पदक तर मनु भाकर हिने दोन कांस्य पदक जिंकून देत इतिहास रचला होता. एकाच ऑलिम्पिकमध्ये मनुने दोन पदके जिंकलीत तर नीरजने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक आपल्या नावावर केलं.

1 / 5
पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी नीरज चोप्रा आणि मनु भाकरच्या आईचा बोलतानाचा व्हिडीओ समोर आला होता. दोघेही गप्पा मारत असलेले दिसत होते.

पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी नीरज चोप्रा आणि मनु भाकरच्या आईचा बोलतानाचा व्हिडीओ समोर आला होता. दोघेही गप्पा मारत असलेले दिसत होते.

2 / 5
 या व्हिडीओध्ये मनु भाकर हिची आई नीरजचा हात घेत आपल्या डोक्यावर ठेवत काहीतरी शपथ घ्यायला लावत होती. त्यामुळे सोशल मीडियावर दोघांच्या नात्याबाबचतची चर्चा होऊ लागली.

या व्हिडीओध्ये मनु भाकर हिची आई नीरजचा हात घेत आपल्या डोक्यावर ठेवत काहीतरी शपथ घ्यायला लावत होती. त्यामुळे सोशल मीडियावर दोघांच्या नात्याबाबचतची चर्चा होऊ लागली.

3 / 5
या व्हिडीओनंतर नीरज चोप्रा आणि मनु भाकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते दोघे बोलताना दिसले होते. त्यामुळे दोघांच्या लग्नांच्या चर्चेला आणखी हवा मिळाल्यागत झालं.

या व्हिडीओनंतर नीरज चोप्रा आणि मनु भाकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते दोघे बोलताना दिसले होते. त्यामुळे दोघांच्या लग्नांच्या चर्चेला आणखी हवा मिळाल्यागत झालं.

4 / 5
पहिल्यांदाच या गोष्टीवर मनु भाकर हिने आपली प्रतिक्रिया देताना, जे बोललं जात आहे तसं काहीही नाही असं म्हटलं होतं. याआधी एका मुलाखतीमध्ये, 2018 पासून वेगवेगळ्या इव्हेंटच्या ठिकाणी आमची भेट झाली होती. मात्र आमच्यात फार काही बोलणं होतं नसल्याचं मनु भाकरने सांगितलं होतं.

5 / 5
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.