AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मागे पांडुरंग आणि गणराय, पाठीवर अजितदादांचा आशीर्वाद, पार्थ-कायनात यांच्या साखरपुड्याचे Exclusive फोटो समोर

Parth Pawar Engagement Photos : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचे चिरंजीत पार्थ पवार यांचा साखरपुडा सोहळा आज पु्ण्यात पार पडला. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Jul 29, 2026 | 9:36 PM
Share
पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. या सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. या सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

1 / 5
पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुडा सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर राष्ट्रवादीचे बडे नेते हजर होते.

पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुडा सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर राष्ट्रवादीचे बडे नेते हजर होते.

2 / 5
पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. यातील एका फोटोत पार्थ आणि कायनात सुनेत्रा पवार आणि इतर भावंडांसोबत उभे असल्याचे दिसत आहे.

पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. यातील एका फोटोत पार्थ आणि कायनात सुनेत्रा पवार आणि इतर भावंडांसोबत उभे असल्याचे दिसत आहे.

3 / 5
या फोटोच्या पाठीमागे गणरायाची मूर्ती पहायला मिळत आहे. तसेच फोटोतील डाव्या बाजूला अजित दादा आणि पार्थ पवार यांचा फोटो आहे. तसेच मागे पांडुरंगाची मूर्तीही दिसत आहे.

या फोटोच्या पाठीमागे गणरायाची मूर्ती पहायला मिळत आहे. तसेच फोटोतील डाव्या बाजूला अजित दादा आणि पार्थ पवार यांचा फोटो आहे. तसेच मागे पांडुरंगाची मूर्तीही दिसत आहे.

4 / 5
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या लग्नाची घोषणा झाली होती. याआधी कायनात आणि पार्थ पवार हे रेवती सुळे यांच्या लग्नात एकत्र दिसले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या लग्नाची घोषणा झाली होती. याआधी कायनात आणि पार्थ पवार हे रेवती सुळे यांच्या लग्नात एकत्र दिसले होते.

5 / 5
Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...