AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेसाळणारे धबधबे, हिरवाईने बहरलेल्या डोंगररांगा अन् धुक्याची नाजूक चादर…, निसर्गप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा परिसर

पावसाळा सुरु होताच निसर्गाचे नवीन रुप दिसू लागते. फेसाळणारे धबधबे, हिरवाईने बहरलेल्या डोंगररांगा अन् धुक्याची नाजूक चादर असे दृश्य अनेक ठिकाणी दिसून येते. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसर पर्यटकांना आकर्षित करत आहे.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 29, 2025 | 9:56 AM
Share
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसर सध्या पावसाळ्याच्या आगमनानंतर निसर्गसौंदर्याने नटला आहे. सध्या सुरू असलेल्या संततधारेमुळे येथे फेसाळणारे धबधबे, हिरवाईने बहरलेल्या डोंगररांगा आणि धुक्याची नाजूक चादर निसर्गप्रेमींना वेड लावत आहे.

1 / 5
पावसाळ्यात पाटणादेवी हे ठिकाण एक वेगळीच जादू निर्माण करत असते. धवलतीर्थ व केदारकुंड हे परिसरातील प्रसिद्ध धबधबे दमदार पावसामुळे यंदा जून महिन्यापासूनच खळखळून वाहत आहेत. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यांतून पाण्याचे ओघ सुरु झाला.

2 / 5
पाटणादेवी येथील सृष्टीसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे भेट देत आहेत. हिरव्यागार वृक्षराजी, गवताळ पठारे आणि वाऱ्यावर झुलणारी झाडे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.

पाटणादेवी येथील सृष्टीसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे भेट देत आहेत. हिरव्यागार वृक्षराजी, गवताळ पठारे आणि वाऱ्यावर झुलणारी झाडे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.

3 / 5
पाटणादेवी अभयारण्य हा सुमारे ४२ किलोमीटर लांबीचा व ६,०३५ हेक्टरमध्ये पसरलेला परिसर आहे. यामध्ये अनेक दुर्मिळ वनौषधी, औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचा वावर आढळतो. अभयारण्यात भास्कराचार्यांची ऐतिहासिक कुटी, प्राचीन लेणी, पाटणादेवीचे मंदिर आणि निसर्गरम्य अशी पर्यटनस्थळे आहेत.

4 / 5
धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक अशा तिहेरी संगमामुळे हा परिसर संपूर्ण वर्षभर पर्यटकांचे आकर्षण ठरत असतो. परंतु पावसाळ्यात पाटणादेवी परिसराचे सौंदर्य हे अधिकच खुलत असते.

धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक अशा तिहेरी संगमामुळे हा परिसर संपूर्ण वर्षभर पर्यटकांचे आकर्षण ठरत असतो. परंतु पावसाळ्यात पाटणादेवी परिसराचे सौंदर्य हे अधिकच खुलत असते.

5 / 5
Follow Us
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती