AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penny Stock: 15 पैशांचा शेअर 25 रुपयांवर, पेनी स्टॉकने उडवली धमाल, 17000 टक्क्यांची तुफान तेजी

Penny Stock : या पेनी स्टॉकमध्ये तुफान आले. 15 पैशांचा शेअर थेट 25 रुपयांवर पोहचला. पेनी स्टॉकने मोठी धमाल उडवून दिली. हा शेअर गेल्या 6 वर्षांत 17000 टक्क्यांनी तुफान तेजीत आला. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

| Updated on: Mar 25, 2026 | 4:34 PM
Share
Hazoor Multi Projects या पेनी स्टॉकमध्ये मोठे तुफान आले.  15 पैशांचा शेअर थेट 25 रुपयांवर पोहचला.पेनी स्टॉकने मोठी धमाल उडवून दिली. हा शेअर गेल्या 6 वर्षांत  17000 टक्क्यांनी वधारला. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

1 / 6
BSE मध्ये जवळपास 3 टक्क्यांनी उसळून 25.96 रुपयांवर पोहचला आहे. हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअरने 6 वर्षांत छप्परफाड रिटर्न दिला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या सहा वर्षात 17,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

2 / 6
या कंपनीची सह कंपनी स्क्वायर पोर्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणुकीचा विचार सुरू आहे. हा पेनी स्टॉक 30 मार्च 2020 रोजी 15 पैशांवर होता. कंपनीचा शेअर 25 मार्च 2026 रोजी 25.96 रुपयांवर पोहचला. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 50.95 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 22.45 रुपये इतकी आहे.

3 / 6
बुधवारी 25 मार्च रोजी हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सचे मार्केट कॅप 25 मार्च 694 कोटी रुपयांवर पोहचला. गेल्या 5 वर्षांत हा शेअर 7450 टक्क्यांहून अधिक चढला. हा पेनी स्टॉक 16 एप्रिल 2021 रोजी 34 पैशांवर होता. तर 25 मार्च रोजी हा शेअर 25.96 रुपयांवर पोहचला.

4 / 6
गेल्या 4 वर्षांत कंपनीचा शेअर 974 टक्क्यांनी तेजीत होता. तर गेल्या तीन वर्षांत हा शेअर 183 टक्क्यांनी उसळला. गेल्या एका वर्षांत या शेअरने 42 टक्क्यांची उसळी घेतली. या कंपनीचा शेअर गेल्या 6 महिन्यात 34 टक्क्यांनी घसरला. तर या वर्षात हा शेअर आतापर्यंत 28 टक्क्यांनी घसरला.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?