Penny Stock : अवघ्या 2 रुपयांचा शेअर; पण खरेदीसाठी एकच झुंबड, गुंतवणूकदार काही मागे हटेनात

Penny Stock Mayukh Dealtrade : जानेवारी 2024 मध्ये हा शेअर 3.77 रुपयांवर ट्रेड करत होता. तर जुलै 2024 मध्ये या शेअरची किंमत 1.19 रुपयांपर्यंत खाली आली. आता हा शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे.

| Updated on: Jan 04, 2025 | 4:55 PM
शुक्रवारी बाजार गडगडला तरी काही पेनी शेअरने धमाका केला. आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात मयूख डीलट्रेड लिमिटेडच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी दिसली. हा शेअर 2.11 रुपयांवर पोहचला

शुक्रवारी बाजार गडगडला तरी काही पेनी शेअरने धमाका केला. आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात मयूख डीलट्रेड लिमिटेडच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी दिसली. हा शेअर 2.11 रुपयांवर पोहचला

1 / 6
जानेवारी 2024 मध्ये हा शेअर 3.77 रुपयांवर ट्रेड करत होता. तर जुलै 2024 मध्ये या शेअरची किंमत 1.19 रुपयांपर्यंत खाली आली. आता या शेअरवर गुंतवणूकदार फिदा झाले आहेत.

जानेवारी 2024 मध्ये हा शेअर 3.77 रुपयांवर ट्रेड करत होता. तर जुलै 2024 मध्ये या शेअरची किंमत 1.19 रुपयांपर्यंत खाली आली. आता या शेअरवर गुंतवणूकदार फिदा झाले आहेत.

2 / 6
मयूख डीलट्रेड कंपनी बोनस शेअर वाटणार असल्याने गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी भाऊगर्दी केली आहे. कंपनी 3:5 प्रमाणात बोनस शेअर देणार आहे.

मयूख डीलट्रेड कंपनी बोनस शेअर वाटणार असल्याने गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी भाऊगर्दी केली आहे. कंपनी 3:5 प्रमाणात बोनस शेअर देणार आहे.

3 / 6
एक रुपयांचा फेस व्हॅल्यू असणारे प्रत्येक 5 शेअरवर 3 बोनस शेअर देणार आहे. त्यासाठी कंपनीने 17 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

एक रुपयांचा फेस व्हॅल्यू असणारे प्रत्येक 5 शेअरवर 3 बोनस शेअर देणार आहे. त्यासाठी कंपनीने 17 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

4 / 6
या कंपनीच्या प्रमोटर्सकडे 3.11 टक्के वाटा आहे. तर पब्लिक शेअरहोल्डिंग 96.89 टक्के इतका आहे. रोशन डीलमार्क प्रायव्हेट लिमिटेडकडे 36,83,600 शेअर म्हणजे 3.07 टक्क्यांची हिस्सेदारी आहे.

या कंपनीच्या प्रमोटर्सकडे 3.11 टक्के वाटा आहे. तर पब्लिक शेअरहोल्डिंग 96.89 टक्के इतका आहे. रोशन डीलमार्क प्रायव्हेट लिमिटेडकडे 36,83,600 शेअर म्हणजे 3.07 टक्क्यांची हिस्सेदारी आहे.

5 / 6
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या.

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या.

6 / 6
Follow us
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक.
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके.