AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दोन ब्लड ग्रुपच्या लोकांचा मेंदू असतो सर्वात तल्लख, या विद्यापीठाचे संशोधन

माणसाच्या रक्ताचे एकूण चार प्रमुख गट असतात. मात्र काही रक्तगटांची माणसे ही इतर रक्तगटाच्या माणसांहून अधिक चाणाक्ष असतात. त्यांचा मेंदू अधिक तल्लख असतो असे संशोधनात उघडकीस आले आहे.

| Updated on: Oct 25, 2025 | 11:05 PM
Share
 मानवाच्या शरीरात एकूण चार प्रमुख ब्लड ग्रुप असतात. A, B, AB आणि O  असे चार ब्लड ग्रुप असतात. या ब्लड ग्रुपला पुन्हा पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह असा प्रकारात विभागणी केलेली आहे.

मानवाच्या शरीरात एकूण चार प्रमुख ब्लड ग्रुप असतात. A, B, AB आणि O असे चार ब्लड ग्रुप असतात. या ब्लड ग्रुपला पुन्हा पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह असा प्रकारात विभागणी केलेली आहे.

1 / 5
 हे रक्त गट केवल आपल्या शरीरावर परिणाम करतात असे नव्हे तर मेंदूची कार्यप्रणाली आणि स्मृतीवर देखील वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकत असते.

हे रक्त गट केवल आपल्या शरीरावर परिणाम करतात असे नव्हे तर मेंदूची कार्यप्रणाली आणि स्मृतीवर देखील वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकत असते.

2 / 5
अलिकडेच कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात उघड झाले आहे की  B पॉझिटीव्ह आणि O पॉझिटीव्ह ब्लड ग्रुपवाल्या लोकांचे डोके सर्वात वेगवान चालत असते.

अलिकडेच कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात उघड झाले आहे की B पॉझिटीव्ह आणि O पॉझिटीव्ह ब्लड ग्रुपवाल्या लोकांचे डोके सर्वात वेगवान चालत असते.

3 / 5
 B पॉझिटीव्ह ब्लड ग्रुप -  बी पॉझिटीव्ह ब्लड ग्रुपवाले लोकांमध्ये पेरिटोनियल आणि टेम्पोरल लोब जास्त सक्रीय असतात. हा मेंदूचा असा भाग आहे जो विचार करणे, समजणे आणि माहितीची प्रोसेस करण्यात मदत करतो. यामुळे अशा लोकांची विचार करण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता इतरांहून चांगली असते.

4 / 5
O पॉझिटीव्ह ब्लड ग्रुप - O पॉझिटीव्ह ब्लड ग्रुपवाल्या लोकांचे ब्लड सर्क्युलेशन चांगले असते.चांगल्या प्रकारे ब्लड फ्लो असल्याने मेंदूला आवश्यक ऑक्सीजन मिळत असतो.त्यामुळे त्यांच्या लक्षात अधिक राहाते.दीर्घकाळापर्यंतची माहिती त्यांच्या चांगली लक्षात रहाते.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?