PHOTO : महाराष्ट्राच्या कुलदैवताचा गाभारा द्राक्षांनी सजला, 125 किलो द्राक्ष अर्पण

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीतील गडावर खंडेरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक द्राक्षांची आरास करण्यात आली. (jejuri khandoba temple decorate with grapes)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:17 PM, 6 Mar 2021
1/8
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीतील गडावर खंडेरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक आणि सुंदर अशी द्राक्षांची आरास करण्यात आली.
2/8
जेजुरीतील गडावर खंडेरायाच्या मंदिराला सुंदर द्राक्षे आणि द्राक्षांच्या पानांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
3/8
देवाचा गाभाऱ्यात द्राक्षांचे व द्राक्षांच्या पानांची सुंदर आरस करण्यात आली आहे.
4/8
द्राक्ष बागायतदार रवी शाम झगडे यांनी ही आरास केली आहे.
5/8
द्राक्ष बागायतदार यांनी 125 किलो खंडेरायाच्या चरणी अर्पण केली.
6/8
खंडेरायाच्या गाभाऱ्यात द्राक्ष आरास बनवण्याचे काम श्री मार्तंड देव संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी केले.
7/8
पाहा आणखी काही फोटो
8/8
पाहा आणखी काही फोटो