AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#RajyaSabhaElections2022 – राज्यसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केले मतदान

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या २० आमदारांनी, भाजपाच्या २० आमदारांनी, तर काँग्रेसच्या १० आमदारांनी आतापर्यंत मतदान केल्याची माहिती समोर येत आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 10, 2022 | 11:31 AM
Share
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभेत उपस्थित राहून आपला मतदानचा हक्क  बजावला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित राहून आपला मतदानचा हक्क बजावला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

1 / 6
महाविकास आघाडीचे (MVA) चारही उमेदवार विजयी होतील. आम्हाला  पूर्ण पाठिंबा असल्याचे माहिती  शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीचे (MVA) चारही उमेदवार विजयी होतील. आम्हाला पूर्ण पाठिंबा असल्याचे माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

2 / 6
महाविकास आघाडीला संख्याबळ आणि ताकद  मिळाली आहे. या निवडणुकीत MVA चे सर्व उमेदवार विजयी होणार आहेत. एआयएमआयएम आणि सपा नेहमीच आमच्यासोबत आहेत. आज सर्व काही स्पष्ट झाले आहेअसे मत मंत्री अस्लम शेख यांनी मतदानानंतर व्यक्त केले आहे.

3 / 6
महाविकास आघाडीचे (MVA) चारही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतदानातच विजयी होतील असा विश्वास काँग्रेस नेते  बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीचे (MVA) चारही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतदानातच विजयी होतील असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

4 / 6
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे मुंबईत विधानसभेत मतदानासाठी  उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे मुंबईत विधानसभेत मतदानासाठी उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला

5 / 6
राज्यसभा निवडणुकीत "भाजपचे उमेदवार विजयी होतील," असे विश्वास  महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांनी  व्यक्त केला आहे.

राज्यसभा निवडणुकीत "भाजपचे उमेदवार विजयी होतील," असे विश्वास महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

6 / 6
Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?