अजित पवार वाघ नाही तर मांजर झाले, रोहित पवारांची टीका

अजित पवार यांनी सभेत शरद पवार यांच्यावर आरोप केला त्यावरुन आता अजित दादा आणि रोहित पवार आमने-सामने आले आहेत. अजित पवारांच्या टीकेला रोहित पवारांनी उत्तर दिले आहे. अजित पवार आता वाघ नसून मांजर झाल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

| Updated on: Apr 20, 2024 | 9:44 PM
अजित पवारांनी प्रचारसभेतून शरद पवारांनी पुन्हा निशाणा साधला...त्यावरुन अजित पवारांना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीत अजित पवार आणि रोहित पवार आमने-सामने आले आहेत.

अजित पवारांनी प्रचारसभेतून शरद पवारांनी पुन्हा निशाणा साधला...त्यावरुन अजित पवारांना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीत अजित पवार आणि रोहित पवार आमने-सामने आले आहेत.

1 / 5
बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी, गावागावात प्रचारसभा सुरु केल्या आहेत. पुन्हा एकदा अजित पवारांनी काका शरद पवारांवर निशाणा साधला. न्यू यॉर्कच्या पत्रकारांसमोरही शरद पवार कुटुंबाला घेवून बसायचे आणि अमेरिकेत दाखवायचे आम्ही एकत्र कसे आहोत, असं अजित पवार म्हणाले आहेत.

2 / 5
अजित पवारांनी युगेंद्र पवारांच्या विधानाचाही समाचार घेतला. बारामतीत शरद पवारांनीच संस्था आणल्याचं युगेंद्र पवार म्हणाले होते. शरद पवारांनीच सर्व केलं मग 35 वर्षे काय केलं ? असा प्रतिसवाल दादांनी स्टाईलमध्ये केला.

3 / 5
अजित पवारांनी आपला मोर्चा रोहित पवारांकडेही वळवला. शरद पवारांचा विरोध असताना, जिल्हा परिषदेच्यावेळी मीच रोहित पवारांना ए बी फॉर्म दिल्याचा किस्साही दादांनी सांगितला.

अजित पवारांनी आपला मोर्चा रोहित पवारांकडेही वळवला. शरद पवारांचा विरोध असताना, जिल्हा परिषदेच्यावेळी मीच रोहित पवारांना ए बी फॉर्म दिल्याचा किस्साही दादांनी सांगितला.

4 / 5
अजित पवारांनी कन्हेरी गावातही सभा घेतली. इथं अजित पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी शरद पवारांवर दादांच्या समोरच टीका केली. त्यावरुन रोहित पवार चांगलेच भडकले. आता अजित पवार वाघ नाही तर मांजर झाल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.