AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MAHARASHTRA मधील 21 नेत्यांच्या चौकश्या, कोणत्या पक्षातील किती नेत्यांचा समावेश जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्टात महाविकास आघाडीचं सरकार स्थापण झाल्यापासून भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरून महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्र सरकार करीत आहे. तर महाराष्ट्रातील सरकारने सुध्दा भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतं आहे. राजकारणात महाराष्ट्रातील एकूण 21 राजकीय नेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या चौकशी सुरू आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 , शिवसेनेचे 7, काँग्रेसचे 1 आणि भाजपच्या 7 नेत्यांचा समावेश आहे.

Updated on: Mar 20, 2022 | 9:32 AM
Share
 उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार

1 / 21
अनिल देशमुख

अनिल देशमुख

2 / 21
अनिल परब यांनी अनधिकृत रेसॉर्ट बांधल्याचा आरोप अनिल परब यांच्यावरती करण्यात आला आहे. ईडीने त्यांची देखील चौकशी केली होती.

3 / 21
माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांप्रकरणीही चौकशी करण्यात आली होती.

4 / 21
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधातही चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या काळात झालेल्या कामांच्या चौकश्या करण्यात येणार आहेत

5 / 21
 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर केला होता. त्यामुळे ईडीने त्यांच्या 5 संस्थांवर छापेमारी केली होती.

6 / 21
गोपनीय डेटा उघड केल्याप्रकरणात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला.

7 / 21
MAHARASHTRA मधील 21 नेत्यांच्या चौकश्या, कोणत्या पक्षातील किती नेत्यांचा समावेश जाणून घ्या एका क्लिकवर

8 / 21
भोसरी जमीन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी केली होती. त्यामध्ये ईडीने एकनाथ खडसेंच्या जावयाला ताब्यात घेतले.

9 / 21
किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचे खासगी कंपनीचे पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपीशी आर्थिक संबंध आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

10 / 21
 मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी सुद्धा बीएमसीच्या पथकाने केली आहे. सीआरझेडचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे.

11 / 21
संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल आहे. त्यांना पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती.

12 / 21
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली.

13 / 21
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे.

14 / 21
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली.

15 / 21
 प्रविण दरेकर

प्रविण दरेकर

16 / 21
बेकायदेशीर मालमत्ता प्रकरण आणि 'D-गँग' संबंधित कथित जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

17 / 21
युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कनाल यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरावर नुकताच आयकर विभागाने छापेमारी केली होती. काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याची प्राथमिक माहिती त्यावेळी मिळाली होती.

18 / 21
रश्मी ठाकरे यांचे मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे 19 बंगले असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

19 / 21
संजय राऊत यांच्या जवळच्या लोकांनरती ईडीने धाडी टाकण्यास सुरूवात केली आहे. मुलींची वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक असल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे.

20 / 21
शिवसेनेचे मुंबईतील नेते, मुंबई महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे.

21 / 21
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.