Winter Session : मुख्यमंत्री दालनात बोलवून राष्ट्रवादीच्या आमदाराचं शिंदेंकडून कौतुक, म्हणाले…

अडीच महिन्याच्या बाळासह विधिमंडळात आलेल्या आमदाराचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

| Updated on: Dec 19, 2022 | 4:15 PM
राष्ट्रवादीच्या नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज त्यांच्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनात आल्या होत्या.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या दालनात बोलवून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

1 / 5
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरोज अहिरे तसंच त्यांच् बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच त्यांनी सरोज यांच्या  कर्तव्यदक्षतेचं कौतुकही केलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरोज अहिरे तसंच त्यांच् बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच त्यांनी सरोज यांच्या कर्तव्यदक्षतेचं कौतुकही केलं.

2 / 5
विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणं आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. पण तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहात. त्याबद्दल तुमचं कौतुक, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

3 / 5
आमदार संजय बनसोडे आणि आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हेदेखील यावेळी उपस्थित होत्या.

आमदार संजय बनसोडे आणि आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हेदेखील यावेळी उपस्थित होत्या.

4 / 5
सरोज अहिरे या आज त्यांच्या बाळाला घेऊन विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक झालं.

सरोज अहिरे या आज त्यांच्या बाळाला घेऊन विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक झालं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.