Narendra Modi Pune Visit : कुणी रस्त्यावर तर कुणी बाल्कनीत; नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पुणेकरांमध्ये उत्साह

PM Narendra Modi Pune Visit : हातात फोन अन् चेहऱ्यावर स्मितहास्य; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पुणेकर रस्त्यावर, रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी

| Updated on: Aug 01, 2023 | 3:16 PM
लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं.  आज ते पुण्यात आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं. आज ते पुण्यात आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

1 / 5
मोदी यांचा ताफा जात असताना त्यांची एक झलक पाहण्यासाठी पुणेकर रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं.

मोदी यांचा ताफा जात असताना त्यांची एक झलक पाहण्यासाठी पुणेकर रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं.

2 / 5
हातात मोबईल घेत पंतप्रधानांची एक झलक टिपण्यासाठी पुणेकर प्रयत्न करताना दिसले

हातात मोबईल घेत पंतप्रधानांची एक झलक टिपण्यासाठी पुणेकर प्रयत्न करताना दिसले

3 / 5
बाल्कनीमध्ये उभं राहात महिलावर्गाने मोदींना अभिवादन केलं.

बाल्कनीमध्ये उभं राहात महिलावर्गाने मोदींना अभिवादन केलं.

4 / 5
रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या पायऱ्यांवर पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी ही अशी गर्दी झाली होती.

रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या पायऱ्यांवर पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी ही अशी गर्दी झाली होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.