AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा

Pooja Bhatt : सध्या अभिनेत्री पूजा भट्ट विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीत पूजाने बॉबी देओल सोबत असलेल्या प्रेमसंबंधांची कुबली दिली. त्या शिवाय वडिल महेश भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सुद्धा ती मोकळेपणाने बोलली.

| Updated on: May 30, 2026 | 7:26 AM
Share
पूजा भट्ट लोकांच्या लक्षात राहिली तो तिचा 1991 साली आलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'दिल हैं कि मानता नही'. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना पहायला आवडतो. आमिर खान आणि पूजा भट्ट यांची जबरदस्त केमिस्ट्री या चित्रपटात दिसली होती.

1 / 5
 आमिर खान सोबत 'दिल हैं कि मानता नही' चित्रपटाच्यावेळी कसं नातं तयार झालेलं त्या बद्दल पूजा भट्टने खुलासा केला आहे. पूजाचे वडिल महेश भट्ट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला. आमिर खान सोबत ऑन स्क्रिन केमिस्ट्री कशी होती? त्या दोघांमध्ये रोमँटिक रिलेशनशिप सुरु झाल्याच्या चर्चा त्यावेळी मीडियामध्ये रंगलेल्या.

2 / 5
विकी लालवानी सोबत बोलताना पूजाने चित्रपटाच्यावेळी आमिर सोबत झालेल्या तयार झालेल्या  बाँडचा खुलासा केला. आमिर सोबतच माझं नातं हे उत्साही, खोडकरपणाचं आणि हसून खेळून रहायचो, जोक व्हायचे असं पूजाने सांगितलं.

3 / 5
एकत्र काम करताना आम्ही दोघेही परस्परांची भरपूर खेचायचो, चेष्टा-मस्करी करायचो. टॉम अँड जेरीसारखे आम्ही भांडायचो अशा आठवणी पूजाने सांगितल्या.

एकत्र काम करताना आम्ही दोघेही परस्परांची भरपूर खेचायचो, चेष्टा-मस्करी करायचो. टॉम अँड जेरीसारखे आम्ही भांडायचो अशा आठवणी पूजाने सांगितल्या.

4 / 5
 आमिरसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर पूजा भट्ट म्हणाला की, तुम्ही आमिरला हा प्रश्न विचारु शकता. मी आकर्षक होते, बरोबर. मला आमिर खान आवडायचा. 'दिल हैं कि मानता नही' च्या वेळी कॅमेरा सुरु व्हायचा, त्यावेळी आम्ही दोघे ऐकमेकावर प्रेमात बुडून जायचो. आमच्यात चांगली केमिस्ट्री होती. पण तेवढचं कॅमेऱ्यासमोर, त्या पलीकडे काही नव्हतं हे पूजा भट्टने स्पष्ट केलं.

5 / 5
Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...