AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office Scheme: 5 वर्षांत मिळवा ₹4.5 लाख व्याज, किती गुंतवणूक करावी? पाहा संपूर्ण गणित

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 10 लाख रूपये गुंतवल्यास 5 वर्षांत तब्बल किती लाख व्याज मिळू शकते, नेमके किती पैसे मिळतील? जाणून घ्या संपूर्ण गणित.

| Updated on: Oct 06, 2026 | 12:58 PM
Share
मध्यमवर्गीय गुंतवणूकदार सुरक्षित आणि चांगल्या परताव्याची योजना शोधत असतील तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) योजना उत्तम पर्याय आहे.

मध्यमवर्गीय गुंतवणूकदार सुरक्षित आणि चांगल्या परताव्याची योजना शोधत असतील तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) योजना उत्तम पर्याय आहे.

1 / 5
या योजनेवर सध्या 7.7% वार्षिक चक्रवाढ व्याज मिळते. मुदत 5 वर्षे आहे. किमान गुंतवणूक फक्त 1,000 रूपयांपासून सुरू होते आणि कमाल मर्यादा नाही. 100% सरकारी सुरक्षा आहे.

या योजनेवर सध्या 7.7% वार्षिक चक्रवाढ व्याज मिळते. मुदत 5 वर्षे आहे. किमान गुंतवणूक फक्त 1,000 रूपयांपासून सुरू होते आणि कमाल मर्यादा नाही. 100% सरकारी सुरक्षा आहे.

2 / 5
करसवलत: प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत वर्षाला 1.5 लाख रूपयांपर्यंत गुंतवणुकीवर करसूट मिळते.

करसवलत: प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत वर्षाला 1.5 लाख रूपयांपर्यंत गुंतवणुकीवर करसूट मिळते.

3 / 5
खाते एकट्याने, दोन किंवा तीन जणांनी संयुक्तपणे किंवा पालक अल्पवयीन मुलांसाठीही उघडू शकतात.

खाते एकट्याने, दोन किंवा तीन जणांनी संयुक्तपणे किंवा पालक अल्पवयीन मुलांसाठीही उघडू शकतात.

4 / 5
गणना: 10 लाख रूपये एकरकमी गुंतवल्यास 5 वर्षांत सुमारे 4,49,034 रूपये व्याज मिळते. एकूण रक्कम 14,49,034 रूपये होतात.

गणना: 10 लाख रूपये एकरकमी गुंतवल्यास 5 वर्षांत सुमारे 4,49,034 रूपये व्याज मिळते. एकूण रक्कम 14,49,034 रूपये होतात.

5 / 5
Follow Us
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका