AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office RD: पोस्टाची छोट्या बचतीची भन्नाट योजना, ६० महिन्यात जमतील किती ?

जर तुम्ही दर महिन्याला पगारातून थोडे पैसे वाचवून भविष्याची तरतूद करु इच्छीत असाल तर पोस्ट ऑफीसची रिकरिंग डिपॉझिट योजना एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकते. यात एकत्र मोठी रक्कम लावण्याची गरज नाही. तुम्ही दर महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करुन पाच वर्षांत चांगला फंड जमा करु शकता.

| Updated on: Oct 15, 2026 | 6:26 PM
Share
पोस्ट ऑफीस RD मध्ये तुम्हाला दर महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. जर तुम्ही सहा हजार हप्ता ठेवला तर सतत ६० महिन्यांपर्यंत पैसे जमा केले तर मोठी रक्कम जमते. बचतीची ही सवय तुमचे भविष्य सुरक्षित करते. या योजनेत किमान १०० रुपये भरुनही खाते सुरु करता येते.

1 / 9
महिना सहा हजाराचा छोटा हप्ता वाटू शकतो. परंतू दीर्घकाळ नियमित जमा केले तर चांगली रक्कम जमते. पाच वर्षे म्हणजे ६० महिन्यांपर्यंत दर महिन्याला तुम्ही ६,००० जमा करु शकता. तुमची एकूण जमा रक्कम ३,६०,००० होईल.यात व्याजाची रक्कम वेगळी जोडली जाते. म्हणजे म्यॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम तुमच्या कडून जमा केलेल्या एकूण पैशांपेक्षा जास्त होते.

2 / 9
पोस्ट ऑफिसच्या RD वर सध्या ६.७ टक्के वार्षिक व्याज मिळते. या दराने महिना सहा हजाराचा हप्ता ठेवला तर पाच वर्षांची अंदाजित जमा रकमेवरील व्याज सुमारे ६८ हजार होते. या प्रकारे मुद्दल जमेस धरुन तुमची जमा रक्कम ३.६० लाख होते. आणि व्याजाची अंदाजित कमाई जोडून मॅच्युरिटीच्या वेळी पाच वर्षांनी ही रक्कम ४.२८ लाख होते.

3 / 9
या योजनेतील व्याजाची गणती तिमाही चक्रव्याढावर होते. याचा अर्थ व्याजाची गणना तर तीन महिन्यांनी केली जाते. आणि नियमानुसार यावर व्याजावर व्याज मिळते. यामुळे मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम तुम्ही बचत केलेल्या एकूण पैशांपेक्षा जास्त मिळते. अर्थात खाते खोलताना व्याजदर आणि पोस्ट खात्याच्या नियमांची नीट माहिती घेणे गरजेचे असते.

4 / 9
पोस्ट ऑफिसच्या RD योजनेचा सामान्य काळ ५ वर्षांचा म्हणजे ६० महिन्यांचा असतो. या दरम्यान तुम्हाला नियमित रुपाने दर महिन्याला हप्ता जमा करावा लागतो. जर तुम्ही दीर्घ काळापर्यंत छोटी बचत करु इच्छीत असाल तर ही योजना तुमच्या कामाची आहे. खाते उघडण्याआधी तुमचे मासिक उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब करुनच हप्त्याची रक्कम ठरवा. म्हणजे दर महिन्याला हप्ता भरताना अडचण येणार नाही.

5 / 9
आरडी खात्यावर दर महिन्याला हप्ता जमा करणे गरजेचे असते. जर तुम्ही निश्चित वेळेत हप्ता भरला नाही तर नियमांनुसार विलंब शुल्क द्यावे लागते. वारंवार हप्ते बुडल्यास दंड अधिक भरावा लागू शकतो. यासाठी खाते उघडण्याआधी तुमची हप्त्याची तारीख आणि विलंब शुल्काचे नियम जाणून घ्या. तुमच्या सोयीसाठी दर महिन्याला पगार झाल्यास हप्त्याची रक्कम आधीच बाजूला काढणे योग्य ठरेल.

6 / 9
पोस्ट ऑफिस आरडी खाते मुदतपूर्व बंद करण्याचा पर्याय साधारणपणे तीन वर्षे पूर्ण झाल्यावर उपलब्ध असतो.मात्र, याचा खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, आरडीमध्ये फक्त तीच रक्कम जमा करा, जिची तुम्हाला निर्धारित कालावधीत त्वरित गरज लागण्याची शक्यता कमी आहे. आपत्कालीन खर्चासाठी वेगळी बचत असणे उपयुक्त ठरते.

7 / 9
पोस्ट ऑफिस आरडीवर मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त नसते. तुमच्या एकूण उत्पन्नानुसार आणि लागू आयकर नियमांनुसार व्याजाच्या उत्पन्नावर कर लागू शकतो. म्हणून, मुदतपूर्तीनंतर मिळालेली एकूण रक्कम तुमचा खरा नफा मानू नका. तुमच्या गुंतवणुकीची गणना करताना, संभाव्य कर परिणामांचा विचार करा. आवश्यक असल्यास, कर तज्ञाचा सल्ला घ्या.

8 / 9
ज्यांना नियमितपणे बचत करायची आहे आणि बाजारातील चढ-उतारांना सामोरे जायचे नाहीत, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस आरडी हा एक पर्याय आहे. ₹6,000 च्या मासिक हप्त्याद्वारे 5 वर्षांत अंदाजे ₹4.28 लाखांचा निधी जमा होऊ शकतो. मात्र, ही गणना 6.7% च्या वार्षिक व्याजदरावर आधारित आहे. खाते उघडण्यापूर्वी, सध्याचा व्याजदर, मुदतपूर्व खाते बंद करण्याचे नियम आणि कर तरतुदींची खात्री करून घ्या.

9 / 9
Follow Us
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर