AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याला म्हणतात अदा, प्राजक्ता माळीच्या नृत्याने लावलं सर्वांना वेड, प्रत्येक अदा पाहून चाहते घायाळ

'फुलवंती' चित्रपटातील गाण्यामधील प्राजक्ता माळीच्या नृत्याने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. प्राजक्ता माळीच्या या गाण्यातील अदा पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

| Updated on: Jul 12, 2026 | 12:10 PM
Share
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'फुलवंती' या मराठी चित्रपटातील गाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'फुलवंती' या मराठी चित्रपटातील गाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

1 / 5
विशेषतः 'फुलवंती' आणि 'मदनमंजिरी' या गाण्यांमधील प्राजक्ता माळीची आकर्षक लावणी, तिच्या दिलखेचक अदा आणि प्रभावी नृत्यशैलीने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे.

विशेषतः 'फुलवंती' आणि 'मदनमंजिरी' या गाण्यांमधील प्राजक्ता माळीची आकर्षक लावणी, तिच्या दिलखेचक अदा आणि प्रभावी नृत्यशैलीने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे.

2 / 5
या गाण्यांमध्ये प्राजक्ताने साकारलेला पारंपरिक लावणीचा अंदाज रसिकांच्या विशेष पसंतीस उतरला असून, तिच्या नृत्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

या गाण्यांमध्ये प्राजक्ताने साकारलेला पारंपरिक लावणीचा अंदाज रसिकांच्या विशेष पसंतीस उतरला असून, तिच्या नृत्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

3 / 5
लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील प्रेक्षक तिच्या अभिनय आणि नृत्याचे चाहते बनले आहेत. 'फुलवंती' मधील या गाण्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिक वाढवली आहे.

लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील प्रेक्षक तिच्या अभिनय आणि नृत्याचे चाहते बनले आहेत. 'फुलवंती' मधील या गाण्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिक वाढवली आहे.

4 / 5
 प्राजक्ता माळीच्या दमदार सादरीकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तिच्या लावणीने मराठी रसिकांची मनं जिंकत सोशल मीडियावर नवा ट्रेंड निर्माण केला आहे.

प्राजक्ता माळीच्या दमदार सादरीकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तिच्या लावणीने मराठी रसिकांची मनं जिंकत सोशल मीडियावर नवा ट्रेंड निर्माण केला आहे.

5 / 5
Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?