AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी यांचे वेगळेच रुप, खंजीरी वाजवत भजनास दिली साथ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सायंकाळी दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय पार्कमध्ये ‘भजन क्लबिंग’ कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांचे वेगळेच रुप पाहायला मिळाले.

| Updated on: Sep 25, 2026 | 9:50 PM
Share
 'भजन क्लबिंग' हा तरुणांमध्ये, विशेषतः जेन-Z मध्ये, वेगाने लोकप्रिय होत असलेला आध्यात्मिक ट्रेंड असून यात पारंपरिक भजने आणि कीर्तनाला आधुनिक कॉन्सर्ट सारखे करण्याची ही एक नवीन पद्धत आहे.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त 'भजन क्लबिंग'मध्ये पंतप्रधान सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी खंजीरी वाजवत साथ दिली.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मेलबर्नमध्ये भजन क्लबिंग ट्रेंडचा उल्लेख केला होता. भारताची नवी पिढी आपल्या मुळांशी आणि श्रद्धेशी आधुनिक जीवनशैलीची सुंदर सांगड घालत असल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले होते.

2 / 5
 भजन क्लबिंग ट्रेंडला आपली जेन-झी पिढी पुढे नेत आहे असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. यापूर्वी जानेवारी २०२६ मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमातही पीएम मोदी यांनी या 'भजन क्लबिंग' ट्रेंडचे  कौतुक केले होते.

3 / 5

4 / 5
भजन क्लबिंग म्हणजे काय? - ‘भजन क्लबिंग’ हा तरुणांमध्ये, विशेषतः जेन-झीमध्ये वेगाने लोकप्रिय होत असलेला एक आध्यात्मिक ट्रेंड आहे. पारंपरिक भजने आणि कीर्तन आधुनिक कॉन्सर्ट किंवा नाइटक्लबसारख्या ‘वाइब’ आणि निर्मितीसह सादर करण्याची ही एक नवी पद्धत आहे.

5 / 5
Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत