AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : 30 तासांनंतर गणपती मिरवणूका सुरुच, विद्यानंद बापट यांना डिवचत डीजेचा दणदणाट सुरुच

पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणूका रेंगाळण्याची परंपरा या वर्षीही सुरुच आहे. आता पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणूका सुरुच आहे. पुण्याच्या अलका चौकात १०० हून अधिक गणेश मंडळे विसर्जनाच्या प्रतिक्षेत आहेत.

| Updated on: Sep 26, 2026 | 4:56 PM
Share
पुण्याच्या गणेश मंडळांनी डिजेचा दणदणाट सुरुच ठेवला आहे. पोलिसांनी साऊंड प्रोटेक्शन हेडफोन कानाला लावून आपली ड्यूटी बजावण्याचे कर्तव्य सुरुच ठेवले आहे.

पुण्याच्या गणेश मंडळांनी डिजेचा दणदणाट सुरुच ठेवला आहे. पोलिसांनी साऊंड प्रोटेक्शन हेडफोन कानाला लावून आपली ड्यूटी बजावण्याचे कर्तव्य सुरुच ठेवले आहे.

1 / 5
गणेश मिरवणूकात डीजेच्या दणदणाटाला विरोध करणारे पुण्याचे विद्यानंद बापट यांना डिवचणारे नृत्य गणेश मंडळांचे कार्यकर्ते करत आहेत.

गणेश मिरवणूकात डीजेच्या दणदणाटाला विरोध करणारे पुण्याचे विद्यानंद बापट यांना डिवचणारे नृत्य गणेश मंडळांचे कार्यकर्ते करत आहेत.

2 / 5
पुण्यात ३० तासांनंतर विसर्जन मिरवणूका सुरुच आहेत. पुण्याच्या प्रसिद्ध अलका चौकात १०० हून अधिक गणेश मंडळे विसर्जनाच्या प्रतिक्षेत आहेत.

पुण्यात ३० तासांनंतर विसर्जन मिरवणूका सुरुच आहेत. पुण्याच्या प्रसिद्ध अलका चौकात १०० हून अधिक गणेश मंडळे विसर्जनाच्या प्रतिक्षेत आहेत.

3 / 5
ध्वनीक्षेपक आणि डीजेला विरोध करणाऱ्या पुण्याच्या विद्यानंद बापट यांना गणेश मंडळाचे कार्यकर्ते डिवचत नृत्यू करीत आहेत.

ध्वनीक्षेपक आणि डीजेला विरोध करणाऱ्या पुण्याच्या विद्यानंद बापट यांना गणेश मंडळाचे कार्यकर्ते डिवचत नृत्यू करीत आहेत.

4 / 5
डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांचे एआय व्हिडीओ मोठ्या स्क्रीनवर लावून गणेश मंडळाचे कार्यकर्ते त्यांना डिवचत नृत्य करीत असल्याचे दृश्य पुण्यात दिसत आहेत.

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांचे एआय व्हिडीओ मोठ्या स्क्रीनवर लावून गणेश मंडळाचे कार्यकर्ते त्यांना डिवचत नृत्य करीत असल्याचे दृश्य पुण्यात दिसत आहेत.

5 / 5
Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह