AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

lonavala photo : पर्यटन नगरीत धुक्याची चादर, वातावरणातील बदलाचा पर्यटकांकडून आनंद

lonavala tourist places : पुणे जिल्ह्यातील पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळा येथील वातावरण बदलले आहे. लोणावळ्यात अधूनमधून पावसाच्या सरी होत असताना धुके पसरले आहे. यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना आल्हाददायक वातावरणाचा आनंद मिळत आहे.

| Updated on: Sep 18, 2023 | 12:59 PM
Share
राज्यभरातून नव्हे तर देशभरातील पर्यटक लोणावळा आणि खंडाळा येथे येतात. लोणावळ्यातील विविध स्थळांना भेट देत निसर्गाचा आनंद लुटतात. पावसाळ्यात लोणावळ्यातील निसर्ग अधिकच खुललेले असते. यामुळे याकाळात पर्यटकांची गर्दी असते.

1 / 5
गेल्या तीन, चार दिवसांपासून राज्यात पाऊस सुरु झाला आहे. लोणावळ्यात मुसळधार पाऊस नसला तरी अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहे. यामुळे पुणे, मुंबईतील पर्यटक वर्षाविहारसाठी शनिवारी आणि रविवारी लोणावळ्यात दाखल होतात. यामुळे पर्यटकांची गर्दी होत असते.

2 / 5
लोणावळ्यात सध्या धुके पडले आहे. यामुळे लोणावळ्यातील वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्याचा आनंद पर्यटक घेत असताना लोणावळ्यातून जाणारे वाहनचालकही घेत आहेत. स्वत:च्या वाहनाने जाणारे अनेक वाहनधारक काही वेळ थांबवून फोटो काढून घेत आहेत.

3 / 5
लोणावळ्याला लाभलेली विपुल वनराई, हिरवीगार निसर्ग, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरदऱ्या पर्यटकांना नेहमी खुणावत असतात. पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे पाहिल्यावर पर्यटकांना खूपखूप सुखद येतो. आता संपूर्ण लोणावळ्यात धुक्याची चादर पसरली आहे.

4 / 5
लोणावळा आणि खंडाळ्यात व्यवसाय पर्यटानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पावसाळ्यातील चार महिने लोणावळ्यात पर्यटकांची चांगलीच गर्दी असते. यामुळे लोणावळ्यातील नागरिकांना रोजगारही मोठ्या प्रमाणावर मिळतो तसेच व्यावसायिकांचा व्यवसाय वाढलेला असतो.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.