थलैवांनी ठरवलं! रजनीकांत नवीन वर्षात नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार

रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार का? हा प्रश्न चाहत्यांच्या मनातील प्रश्न खुद्द थलैवांनीच सोडवला

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:00 PM, 3 Dec 2020
थलैवांनी ठरवलं! रजनीकांत नवीन वर्षात नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत नवीन वर्षात राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात करणार आहेत. 31 डिसेंबरला राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं.