AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धबधब्याखाली सर्वात बोल्ड सीन देणारी अभिनेत्री, एका रात्रीत बनली स्टार, त्या सीनची आजही…

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात धबधब्या खाली सीन देऊन एका रात्रीत प्रसिद्ध झालेली ही अभिनेत्री. राज कपूर यांनी तिचे नाव बदलेले.

| Updated on: Jul 30, 2026 | 1:56 PM
Share
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री मंदाकिनी आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले आणि एका रात्रीत स्टार बनल्या.

1 / 5
अनेक वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर असतानाही त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. मंदाकिनी हे त्यांचे मूळ नाव नव्हते. त्यांचे खरे नाव यास्मीन जोसेफ असून, दिग्दर्शक राज कपूर यांनी त्यांना 'राम तेरी गंगा मैली' साठी निवडल्यानंतर त्यांचे नाव बदलून 'मंदाकिनी' ठेवले.

2 / 5
'राम तेरी गंगा मैली'मधील त्यांच्या अभिनयासह काही धाडसी सीनमुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या. या चित्रपटात राजीव कपूर यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली आणि चित्रपट सुपरहिट ठरला.

'राम तेरी गंगा मैली'मधील त्यांच्या अभिनयासह काही धाडसी सीनमुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या. या चित्रपटात राजीव कपूर यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली आणि चित्रपट सुपरहिट ठरला.

3 / 5
यानंतर मंदाकिनी यांनी मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त, गोविंदा आणि आदित्य पंचोली यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जीते हैं शान से' या चित्रपटातील 'जूली जूली... जॉनी का दिल तुमपे आया जूली' हे गाणे आजही रसिकांच्या पसंतीस उतरते.

4 / 5
1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जोरदार' या चित्रपटानंतर त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला आणि अनेक वर्षे चित्रपटसृष्टी तसेच प्रसिद्धीच्या झोतातून दूर राहणे पसंत केले. तरीही 'राम तेरी गंगा मैली'मधील त्यांची भूमिका आणि गाणी आजही चाहत्यांच्या स्मरणात तितकीच ताजी आहेत.

5 / 5
Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी